मुंबई उच्च न्यायालयात विविध पदांची भरती. या भरतीमध्ये 2 स्वतंत्र जाहिराती निघाल्या आहेत . या दोन्ही जाहिरातीची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत. या भरती मध्ये पात्र उमेदवाराणी विहित वेळत आपला अर्ज पोहोचवावा.
1 ली भरती :-
पदाचे नाव :- कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी (मराठी)
एकूण जागा :- 10
नोकरी ठिकाण :- मुंबई
पात्रता :- इंग्रजी / मराठी भाषेत पदवी आणि MS-CIT
fee :- 50/- रुपये
वयोमर्यादा :- 18 ते 38 वर्ष (मागासवर्गीय 5 वर्ष सूट)
अर्ज पद्धती :- ऑनलाइन
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख :- 15 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
⧫ऑनलाईन अर्ज भरून मिळतील (ऑफिस ला येण्याची गरज नाही) ⧫
संपर्क :- विलास 8286247881 / सागर 8108499622 & 9623386042
विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
2 री भरती :-
पदाचे नाव :- स्वयंपाकी (Cook)
एकूण जागा :- 02
नोकरी ठिकाण :- मुंबई
पात्रता :- किमान 4 थी उत्तीर्ण आणि अनुभव
fee :- 300/- रुपये
वयोमर्यादा :- 30 जुलै रोजी 18 ते 38 वर्ष (मागासवर्गीय 5 वर्ष सूट)
अर्ज पद्धती :- ऑफलाइन
ऑफलाइन अर्ज पाठवण्याचा पत्ता :- प्रबंधक (कार्मिक), मुंबई उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई 5वा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जी. टी. रुग्णालय आवार, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई 400001
अर्ज पोहोच होण्याची अंतिम तारीख :- 16 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत अर्ज पाहण्यासाठी येथे क्लिक करा
खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏
स्वयंभू गणेश मंदिरा शेजारी येवले चहाच्या पाठीमागे गवळीनगर,राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ PMT चौक भोसरी पुणे 39.
ऑफिस संपर्क :- 9822108006 / 7030126161



कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks