भारतीय रेल्वेत ७९५१ जागांसाठी भरती
भारतीय रेल्वेत ७९५१ जागांसाठी भरती होत आहे. या भरती मध्ये विविध पदाची भरती होईल. तसेच या विविध पदांची पात्रता आपण खाली देत आहोत . जे पात्र उमेदवार आहेत त्यांनी २९ ऑगस्ट २०२४ पूर्वी ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे. ऑनलाइन अर्ज करणेसाठी लागणरी लिंक खाली दिलेली आहे . तसेच या लिंक शब्दाला क्लिक करून देखील आपण अर्ज करू शकता . या भरतीची सविस्तर माहिती आपण खाली पाहू .
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या | पात्रता |
| 1 | केमिकल सुपरवाइजर/रिसर्च | 17 | केमिकल टेक्नोलॉजी पदवी. |
| 2 | मेटलर्जिकल सुपरवाइजर/रिसर्च | मेटलर्जिकल इंजिनिअरिंग पदवी. | |
| 3 | ज्युनियर इंजिनिअर | 7934 | इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics/ Civil/ Mechanical / Production / Automobile / Instrumentation and Control / Manufacturing / Mechatronics / Industrial / Machining / Tools and Machining / Tools and Die Making / Automobile / Information Technology / Communication Engineering / Computer Science and Engineering / Computer Science / Computer Engineering). |
| 4 | डेपो मटेरियल सुपरिटेंडंट | कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा. | |
| 5 | केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट | 5% गुणांसह B.Sc (Physics/Chemistry) | |
| Total | 7951 |
शैक्षणिक पात्रता :-
- पद क्र.1: केमिकल टेक्नोलॉजी पदवी.
- पद क्र.2: मेटलर्जिकल इंजिनिअरिंग पदवी.
- पद क्र.3: इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics/ Civil/ Mechanical / Production / Automobile / Instrumentation and Control / Manufacturing / Mechatronics / Industrial / Machining / Tools and Machining / Tools and Die Making / Automobile / Information Technology / Communication Engineering / Computer Science and Engineering / Computer Science / Computer Engineering)
- पद क्र.4: कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा.
- पद क्र.5: 45% गुणांसह B.Sc (Physics/Chemistry)
खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏
जनसंपर्क कार्यलय
स्वयंभू गणेश मंदिरा शेजारी येवले चहाच्या पाठीमागे गवळीनगर,राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ PMT चौक भोसरी पुणे 39.
ऑफिस संपर्क
9822108006
7030126161
पात्रता :-| वयाची अट: 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] | ||||
| नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत | ||||
| Fee: General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-] | ||||
महत्त्वाच्या तारखा: -
⧫ऑनलाईन अर्ज भरून मिळतील (ऑफिस ला येण्याची गरज नाही) ⧫ संपर्क :- विलास 8286247881 / सागर 8108499622 & 9623386042 विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा. |



कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks