text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

भारतीय स्टेट बँकेत १०४० जागांची भरती | SBI Bharti 2024

SBI SO Bharti 2024. State Bank of India (SBI), SBI SO Recruitment 2024/SBI SCO Recruitment (SBI SO Bharti 2024) for 1040 Specialist Cadre Officer Posts (Central Research Team, Project Development Manager,Relationship Manager,VP Wealth, Regional Head, Investment Specialist,Investment Officer).

 भारतीय स्टेट बँकेत १०४० जागांची भरती होणार आहे. या मध्ये विविध पदांची भरती होईल . या भरती साठी पात्र उमेदवाराणी ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे. ऑनलाइन अर्ज करणेची अंतिम तारीख ८ ऑगस्ट २०२४ आहे. भरती मध्ये [ SC/ST/OBC/PWD:  यांना फी नाही ]. ही भरती संपूर्ण भारतभर होईल. या भरतीची संपूर्ण माहिती घेऊ . 

भरतीचा तपशील :- 

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

सेंट्रल रिसर्च टीम (Product Lead)

2

2

सेंट्रल रिसर्च टीम (Support)

2

3

प्रोजेक्ट डेवलपमेंट मॅनेजर (Technology)

1

4

प्रोजेक्ट डेवलपमेंट मॅनेजर (Business)

2

5

रिलेशनशिप मॅनेजर

273

6

VP वेल्थ+

643

7

रिलेशनशिप मॅनेजर (Team Lead)

32

8

रीजनल हेड

6

9

 इन्वेस्टमेंट स्पेशलिस्ट

30

10

इन्वेस्टमेंट ऑफिसर

49

 

Total

1040

खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏

तुकाराम उर्फ राजेश बढे
जनसंपर्क कार्यलय
स्वयंभू गणेश मंदिरा शेजारी येवले चहाच्या पाठीमागे गवळीनगर,राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ PMT चौक भोसरी पुणे 39.

 ऑफिस संपर्क

9822108006

7030126161

पात्रता :-

  1. पद क्र.1: (i) MBA/PGDM/PGDBM/CA/CFA  (ii) 05 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) पदवी/पदव्युत्तर पदवी  (Commerce/ Finance/ Economics/Management/ Mathematics/Statistics)  (ii) 03 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) MBA/MMS/PGDM/ME/M.Tech./BE/B.Tech./PGDBM  (ii) 04 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) MBA/PGDM/PGDBM  (ii) 05 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: (i) पदवीधर    (ii) 03 वर्षे अनुभव
  6. पद क्र.6: (i) पदवीधर.  (ii) 06 वर्षे अनुभव
  7. पद क्र.7: (i) पदवीधर.  (ii) 08 वर्षे अनुभव
  8. पद क्र.8: (i) पदवीधर.  (ii) 12 वर्षे अनुभव
  9. पद क्र.9: (i) MBA/PGDM/PGDBM/CA/CFA  (ii) NISM 21A प्रमाणपत्र  (iii) 06 वर्षे अनुभव
  10. पद क्र.10: (i) MBA/PGDM/PGDBM/CA/CFA  (ii) NISM 21A प्रमाणपत्र  (iii) 04 वर्षे अनुभव
वयाची अट :- 01 एप्रिल 2024 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  1. पद क्र.1: 30 ते 45 वर्षे
  2. पद क्र.2: 25 ते 35 वर्षे
  3. पद क्र.3: 25 ते 40 वर्षे
  4. पद क्र.4: 30 ते 40 वर्षे
  5. पद क्र.5: 23 ते 35 वर्षे
  6. पद क्र.6: 26 ते 42 वर्षे
  7. पद क्र.7: 28 ते 42 वर्षे
  8. पद क्र.8: 35 ते 50 वर्षे
  9. पद क्र.9: 28 ते 42 वर्षे
  10. पद क्र.10: 28 ते 40 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/EWS: ₹750/- [SC/ST/OBC/PWD: फी नाही]
महत्त्वाच्या तारखा: 
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 ऑगस्ट 2024

⧫ऑनलाईन अर्ज भरून मिळतील (ऑफिस ला येण्याची गरज नाही) ⧫ 

संपर्क :- विलास 8286247881 / सागर 8108499622 & 9623386042

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

 अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 ऑनलाइन अर्ज करणेंसाठी येथे क्लिक करा 

 अधिकृत वेबसाइट :- https://sbi.co.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks