text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

💥 लाडक्या बहिणींना 'या' तारखेला मिळणार तिसरा हप्ता

 💥 लाडक्या बहिणींना 'या' तारखेला मिळणार तिसरा हप्ता!


💁‍♀️ राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र आता या संदर्भात एक महत्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेचा तिसऱ्या हप्त्याचे वितरण येत्या 29 सप्टेंबरला होणार आहे. 


🤗 याबाबतची अधिकृत माहिती महिला व बालविकास कल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी आज माहिती दिली आहे. या निर्णयानंतर आता लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना प्रतिमहा 1500 रुपये मिळणार आहेत. 


🤑 या योजनेचा तिसरा कार्यक्रम हा 29 सप्टेंबर रोजी रायगड येथे होणार आहे. या कार्यक्रमात सप्टेंबरपर्यंत आलेल्या अर्ज धारकांना लाभ मिळणार आहे.


📅 दरम्यान, लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अजूनही चालू आहे. येत्या 30 सप्टेंबरपर्यंत महिलांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks