text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

Supreme Court Bharti 2024: भारतीय सर्वोच्च न्यायालय भरती 2024

 भारतीय सर्वोच्च न्यायालयात भरती 2024

भारतीय सर्वोच्च न्यायालयात विविध पदांची भरती होत आहे . या मध्ये एकूण 107 पदांची भरती होईल. त्या मध्ये असणाऱ्या प्रतेक पदाची पात्रता आणि एकूण जागांची तपशील आपण खाली पाहणार आहोत. 

सविस्तर माहिती 


  • पदाचे नाव :- कोर्ट मास्टर (Shorthand)

एकूण जागा :- 31 

पात्रता :- (i) विधी पदवी (ii) इंग्रजी शॉर्टहँड 120 श. प्र. मि. (iii) संगणकावर टायपिंग 40 श. प्र. मि. (iv) 5 वर्ष अनुभव 

वयाची अट :- 30 ते 45 वर्ष , 31 डिसेंबर 2024 रोजी (SC,ST:- 5 वर्ष सूट, OBC :- 3 वर्ष सूट) 

  • पदाचे नाव :- सिनियर पर्सनल असिस्टंट

एकूण जागा :- 33

पात्रता :- (i) पदवीधर (ii) इंग्रजी शॉर्टहँड 110 श. प्र. मि. (iii) संगणकावर टायपिंग 40 श. प्र. मि. 

वयाची अट :- 18 ते 30 वर्ष , 31 डिसेंबर 2024 रोजी (SC,ST:- 5 वर्ष सूट, OBC :- 3 वर्ष सूट)
  • पदाचे नाव :- पर्सनल असिस्टंट

एकूण जागा :- 43

पात्रता :- (i) पदवीधर (ii) इंग्रजी शॉर्टहँड 100 श. प्र. मि. (iii) संगणकावर टायपिंग 40 श. प्र. मि. 

वयाची अट :- 18 ते 30 वर्ष , 31 डिसेंबर 2024 रोजी (SC,ST:- 5 वर्ष सूट, OBC :- 3 वर्ष सूट)

 

  • नोकरी ठिकाण :- दिल्ली 

⧫ऑनलाईन अर्ज भरून मिळतील (ऑफिस ला येण्याची गरज नाही) ⧫ 

संपर्क :- विलास 8286247881 / सागर 8108499622 & 9623386042

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

  •  फी :- 
  1. General / OBC :- 1000/-
  2. SC/ST/PWD/ExSM :- 250/-

 

The Supreme Court of India has announced a recruitment drive for 107 vacancies. Here are the details:

- Total Posts: 107

 
- Post Names and Vacancies: 

  1.  Court Master (Shorthand): 31 vacancies
  2.  Senior Personal Assistant: 33 vacancies
  3.  Personal Assistant: 43 vacancies

- Educational Qualifications: 

  1. Court Master (Shorthand): Law degree, English shorthand (120 wpm), computer typing (40 wpm), and 5 years of experience.
  2. Senior Personal Assistant: Graduate, English shorthand (110 wpm), and computer typing (40 wpm).
  3. Personal Assistant: Graduate, English shorthand (100 wpm), and computer typing (40 wpm).

खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏

तुकाराम उर्फ राजेश बढे
जनसंपर्क कार्यलय
स्वयंभू गणेश मंदिरा शेजारी येवले चहाच्या पाठीमागे गवळीनगर,राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ PMT चौक भोसरी पुणे 39.

 ऑफिस संपर्क

9822108006

7030126161

- Age Limit:

  1. Court Master (Shorthand): 30-45 years
  2. Senior Personal Assistant and Personal Assistant: 18-30 years
 Relaxation in age limit for SC/ST (5 years) and OBC (3 years)

- Application Fee: ₹1000 for General/OBC, ₹250 for SC/ST/PWD/ExSM
- Salary: ₹44,900-₹67,700
- Job Location: Delhi
- Application Method: Online
- Last Date to Apply: December 25, 2024

You can find more information and apply online through the official website: https://www.sci.gov.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks