text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

कर्मचारी निवड आयोग (SSC) मार्फत भरती | 7565 जागा

🚨 SSC Delhi Police Constable Bharti 2025 🚨

कर्मचारी निवड आयोग (SSC) मार्फत Delhi Police Constable (Executive) पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या वेळेत अर्ज सादर करावा.

भरतीची माहिती:

  • 🔹 एकूण जागा: 7565
  • 🔹 पदाचे नाव: Constable (Executive) Male & Female
  • 🔹 पगार श्रेणी: ₹21,700 – ₹69,100 (Level-3)
  • 🔹 शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण (काही प्रकरणात 11वी)
  • 🔹 वयोमर्यादा: 18 ते 25 वर्षे (शिथिलता नियमानुसार)
  • 🔹 अर्ज सुरू: 22 सप्टेंबर 2025
  • 🔹 शेवटची तारीख: 21 ऑक्टोबर 2025
  • 🔹 परीक्षा दिनांक: डिसेंबर 2025 / जानेवारी 2026

अर्ज कसा करावा?

उमेदवारांनी SSC अधिकृत संकेतस्थळावर जाऊन Online अर्ज करावा.

अधिकृत जाहिरात (PDF):

👉 येथे क्लिक करा (Official Notification)

महत्वाच्या लिंक:

✅ सरकारी नोकऱ्या, योजना आणि अपडेट्ससाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा 👇
📢 Job ची माहिती WhatsApp Channel

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks