text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

कॅनरा बँक भरती 3500 जागा

🚨 Canara Bank Apprentice Bharti 2025 | कॅनरा बँक अप्रेंटिस भरती

कॅनरा बँक मध्ये अप्रेंटिस कायद्यांतर्गत 3500 जागा भरती सुरु झाली आहे. सर्व पदवीधर उमेदवारांसाठी सुवर्णसंधी.👇

भरतीचे तपशील:

  • बँकेचे नाव: Canara Bank
  • पदाचे नाव: Graduate Apprentice
  • एकूण जागा: 3500
  • शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी (01/01/2022 नंतर व 01/09/2025 पूर्वी उत्तीर्ण)
  • वयोमर्यादा: 20 ते 28 वर्षे (शिथिलता लागू)
  • कालावधी: 12 महिने अप्रेंटिस ट्रेनिंग
  • स्टायपेंड: ₹15,000/- प्रतिमहिना

महत्वाच्या तारखा:

  • 🔹 अर्ज सुरू: 23 सप्टेंबर 2025
  • 🔹 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 ऑक्टोबर 2025

अर्ज कसा कराल?

उमेदवारांनी प्रथम NATS पोर्टल वर नोंदणी करावी. त्यानंतर Canara Bank Careers वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा.

👉 ऑनलाईन अर्ज करा

📑 अधिकृत जाहिरात PDF वाचा

👉 अशाच सरकारी नोकरी व योजना अपडेटसाठी आमच्या Job ची माहिती WhatsApp Group मध्ये सामील व्हा.

🔗 जॉब ची माहिती WhatsApp Channel

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks