text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये भरती

🚨 YDCC Bank Bharti 2025 | 133 पदांसाठी भरती 🚨

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये ज्युनियर क्लर्कसहाय्यक कर्मचारी (प्यून) पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

👉 भरतीची माहिती

  • एकूण पदसंख्या: 133
  • पद: ज्युनियर क्लर्क – 119, सहाय्यक कर्मचारी (प्यून) – 14
  • वयोमर्यादा: 18 ते 35 वर्षे
  • शैक्षणिक पात्रता:
    • ज्युनियर क्लर्क: कोणत्याही शाखेचा पदवीधर किमान 45% गुणांसह
    • प्यून: किमान 10 वी उत्तीर्ण
  • अर्ज सुरु: 18 सप्टेंबर 2025
  • शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2025
  • अर्ज फी: ₹1062/-
  • अधिकृत संकेतस्थळ: www.ydccbank.com

📌 अर्ज करण्याची लिंक

👉 येथे क्लिक करून अर्ज करा

📑 अधिकृत जाहिरात PDF

👉 अधिकृत PDF डाउनलोड करा


📢 नोकरीची सर्वात जलद अपडेट्स मिळवा

सरकारी व खासगी नोकऱ्यांची माहिती, शासकीय योजना आणि महत्वाच्या जाहिरातींसाठी आमच्या Job ची माहिती WhatsApp ग्रुपला आजच जॉईन व्हा.

✅ WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा

© 2025 Job ची माहिती | सर्व हक्क राखीव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks