text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� जॉब ची माहिती या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

HPCL भरती 2026: 300+ अधिकारी पदे | इंजिनिअर, फायनान्स, HR, Safety | पगार ₹2,80,000 पर्यंत

 

HPCL भरती 300+ पेक्षा जास्त अधिकारी पदांची मोठी भरती

संस्था : Hindustan Petroleum Corporation Limited (HPCL)

जाहिरात क्र. : HPCL/OPEN/HR/3/2025-26

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज सुरू : 25 फेब्रुवारी 2026

अंतिम तारीख : 25 मार्च 2026 (रात्री 11:59 पर्यंत)


📌 HPCL बद्दल थोडक्यात माहिती

HPCL ही भारतातील एक महत्त्वाची महारत्न सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. रिफायनरी, पेट्रोलियम उत्पादन, गॅस वितरण, मार्केटिंग आणि संशोधन या क्षेत्रात कंपनीचे मोठे योगदान आहे. मुंबई व विशाखापट्टणम येथे रिफायनरी कार्यरत आहेत.


📌 Freshers साठी पदनिहाय सविस्तर माहिती

🔹 Junior Executive Assistant

  • जागा : 10
  • वयोमर्यादा : 25 वर्षे
  • पगार : ₹30,000 – ₹1,20,000
  • पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
  • काम : ऑफिस प्रशासन, मीटिंग शेड्युल, रिपोर्ट तयार करणे, डॉक्युमेंट मॅनेजमेंट

🔹 Junior Executive – Mechanical (207 जागा)

  • डिप्लोमा – Mechanical
  • काम : प्लांट मेंटेनन्स, मशीन दुरुस्ती, उपकरण तपासणी

🔹 Junior Executive – Electrical (117 जागा)

  • डिप्लोमा – Electrical
  • काम : विद्युत पॅनल, ट्रान्सफॉर्मर, मोटर मेंटेनन्स

🔹 Junior Executive – Civil (19 जागा)

  • डिप्लोमा – Civil
  • काम : बांधकाम, इन्फ्रास्ट्रक्चर देखरेख

🔹 Junior Executive – Chemical (27 जागा)

  • डिप्लोमा – Chemical
  • काम : रिफायनरी ऑपरेशन, सॅम्पल टेस्टिंग

🔹 Junior Executive – Quality Control (12 जागा)

  • B.Sc Chemistry
  • काम : लॅब टेस्टिंग, गुणवत्ता तपासणी

🔹 Junior Executive – HR (5 जागा)

  • BBA/BMS (HR)
  • काम : भरती प्रक्रिया, कर्मचारी रेकॉर्ड

🔹 Junior Executive – Fire & Safety (16 जागा)

  • Science Graduate + Fire & Safety Diploma
  • काम : अग्निशमन, आपत्कालीन प्रतिसाद

📌 Engineer पदे (Degree Required)

  • Mechanical Engineer : 72 जागा
  • Electrical Engineer : 37 जागा
  • Civil Engineer : 17 जागा
  • Chemical Engineer : 15 जागा
  • पगार : ₹50,000 – ₹1,60,000
  • वयोमर्यादा : 25 वर्षे
कामाचे स्वरूप :
  • रिफायनरी ऑपरेशन
  • पाइपलाइन व्यवस्थापन
  • प्रोजेक्ट अंमलबजावणी
  • सुरक्षा व देखभाल

📌 Finance विभाग

Officer – Finance (CA) – 30 जागा

  • पात्रता : CA + पदवी
  • वयोमर्यादा : 27 वर्षे
  • काम : GST, अकाउंटिंग, बजेटिंग

Officer – Finance (CMA) – 4 जागा

Officer – Finance (MBA Finance) – 4 जागा


📌 अनुभवी उमेदवारांसाठी मोठी संधी

खालील पदांसाठी 2 ते 18 वर्षे अनुभव आवश्यक:

  • Senior Officer – Safety
  • Senior Officer – Sales (Retail / Lubes / Direct Sales)
  • Manager – Projects
  • Manager – Sustainability
  • Deputy General Manager – Technical Services
  • HR Legal Officer
  • IS (Cyber Security / Data Management)

पगार : ₹60,000 ते ₹2,80,000 पर्यंत (पदानुसार)


📌 आवश्यक गुण (Minimum Marks)

  • General/OBC/EWS : 65%
  • SC/ST/PWD : 55%
  • CA/CMA : 50% + Graduation 65%

📌 निवड प्रक्रिया

  1. Computer Based Test (CBT)
  2. Group Task / Interview
  3. Document Verification
  4. Medical Examination

📌 अर्ज कसा करावा?

  1. HPCL अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  2. Recruitment 2026 वर क्लिक करा
  3. ऑनलाइन अर्ज भरा
  4. कागदपत्रे अपलोड करा
  5. फी भरून सबमिट करा

📌 महत्वाच्या सूचना

  • अर्ज अंतिम तारखेपूर्वी पूर्ण करा
  • अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा
  • कागदपत्रे योग्यरित्या अपलोड करा

👉 ही संधी सोडू नका! सरकारी महारत्न कंपनीत नोकरी मिळवा.

दररोज सरकारी नोकरी अपडेटसाठी आमच्या WhatsApp व Telegram ग्रुपला जॉईन व्हा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks