text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� जॉब ची माहिती या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

Indian Post GDS 1st Merit List 2026 Out – इंडियन पोस्ट भरती पहिली मेरिट लिस्ट जाहीर

 

📢 इंडियन पोस्ट भरती 2026 – पहिली मेरिट लिस्ट जाहीर

इंडियन पोस्ट GDS भरती 2026 ची पहिली मेरिट लिस्ट अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केला होता त्यांनी खालील लिंकवर क्लिक करून आपले नाव लिस्टमध्ये आहे का ते तपासावे.

📌 महत्वाच्या सूचना

  • Shortlisted उमेदवारांनी ज्या विभागात निवड झाली आहे त्या Divisional Office मध्ये जाऊन कागदपत्रांची पडताळणी करणे आवश्यक आहे.
  • कागदपत्र पडताळणीची अंतिम तारीख 23 मार्च 2026 आहे.
  • उमेदवारांनी मूळ कागदपत्रे (Original) तसेच 2 संच झेरॉक्स सोबत आणणे आवश्यक आहे.
  • नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीवर SMS / Email द्वारे देखील माहिती पाठवली जाईल.

🎉 सर्व निवड झालेल्या उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन 🎉

नवीन सरकारी नोकरी अपडेटसाठी आमचे सोशल मीडिया जॉईन करा.

Facebook | Telegram | WhatsApp Channel

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks