text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

अपंगांचे शिक्षण आणि प्रशिक्षण

शासकीय संस्थांमधून अपंगांचे शिक्षण आणि प्रशिक्षण
 
योजनेचा उद्देश:-
 6 ते 18 वयोगटातील अपंग विद्यार्थ्यांना शासकीय शाळांमधून अंध, मुकबधिर, अस्थिव्यंग मुलांना शिक्षण, भोजन व निवासाच्या विनामुल्य सुविधा पुरविल्या जातात. तसेच शासकीय कार्यशाळांमधून 18 वर्षावरील अपंग विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या व्यवसायाचे अंपगंत्वानुरूप व्यवसाय प्रशिक्षण दिले जाते.
 
ही योजना अंध,कर्णबधिर,अस्थिव्यंग यांच्यासाठी.
 

 
 
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :-
 
 अपंग विचारात घेवून अपंगत्वानुरुप शिक्षण व विविध व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येते. त्याचप्रमाणे त्यांच्या निवास व भोजनाची विना मुल्य व्यवस्था करण्यात येते
 
 
 योजनेच्या प्रमुख अटी:- 
  • विहीत नमुन्यात शासकीय संस्था यांचेकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे अपंग किमान 40 टक्के अथवा त्यापेक्षा जास्त असावे. 
  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
     
    संपर्क कार्यालयाचे नाव:- जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks