text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

पुणे ऑनलाइन रोजगार मेळावा

पुणे ऑनलाइन रोजगार मेळावा 

 


 पुणे येथे गुणवत्ता तपासक/ मशीन ऑपरेटर/ मदतनीस, विक्री व्यावसायिक, फिटर/ पेंट/ डिझेल मेकॅनिक/ मोटर मेकॅनिक/ ऑटो टेक्नीशियन/ वेल्डर/ मशीन/ टर्नर/ शीट मेटल, ट्रॅक्टर मेकॅनिक/ वायरमन करीता पंडित दिनदयाल उपाध्याय 5 वा ऑनलाईन रोजगार मेळावा पुणे जिल्हा 2021 चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. मेळाव्याची तारीख 2 सप्टेंबर 2021 आहे.

 

  • मेळाव्याचे नाव – पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा – 5
  • पदाचे नावगुणवत्ता तपासक/ मशीन ऑपरेटर/ मदतनीस, विक्री व्यावसायिक, फिटर/ पेंट/ डिझेल मेकॅनिक/ मोटर मेकॅनिक/ ऑटो टेक्नीशियन/ वेल्डर/ मशीन/ टर्नर/ शीट मेटल, ट्रॅक्टर मेकॅनिक/ वायरमन
  • पद संख्या – 290+ जागा
  • पात्रता – खाजगी नियोक्ता
  • अर्ज पध्दती – ऑनलाईन नोंदणी
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • राज्य – महाराष्ट्र
  • विभागपुणे
  • जिल्हा – पुणे
  • ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख – 2 सप्टेंबर 2021 आहे.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks