text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

मुंबई येथे भरती

 टाटा मूलभूत संशोधन संस्था,  मुंबई

 टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई  येथे संचालक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धत्तीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2021 आहे.


 

  • पदाचे नावसंचालक
  • शैक्षणिक पात्रताDoctorate Degree
  • वयोमर्यादा – 45 ते 62 वर्षे
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – अवर सचिव कार्यालय, DAE आणि अध्यक्ष, अणुऊर्जा आयोग अणुऊर्जा विभाग, अनुशक्ती भवन, CSM मार्ग, मुंबई – 400001
  • ई-मेल पत्ता chmnoff@dae.gov.in 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑक्टोबर 2021 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.tifr.res.in

 

या सारख्या विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती ची अपडेट मिळविण्यासाठी जॉइन करा.
"तूझी माझी आवड"

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks