text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

बढे ऑनलाईन सर्व्हिसेस

 वेळ नका घालवू तासन्तास...

बढे ऑनलाईन सर्व्हीसेस आपल्यासाठी खास.

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

सर्व पालकांना कळवण्यात येते की, इ. १०वी व १२ वी चे निकाल Covid-19 पार्श्वभूमीवर चालू शैक्षणिक वर्ष सुरु होण्यास यापूर्वीच खुप उशीर झाला आहे. 

तसेच हे संकट अजूनही संपलेले नाही. नवीन प्रवेश प्रक्रियेस सुरुवात होईल. 

अशा वेळी आपली योग्य ती सर्व कागदपत्रे तयार असणे फार महत्वाचे आहे.

!! आपल्या धावपळीची काळजी आम्हाला !!

 फी माफीसाठी

➤ प्रवेशाच्या आरक्षणाच्या लाभासाठी

➤ होस्टेलच्या फी माफीसाठी

➤ आरक्षणाच्या लाभासाठी

 💥💥💥💥💥💥


 📚नवीन रेशनिंग कार्ड

➾ (कुपन )

➾ महिलेचे 4फोटो 

➾ सर्वांचे आधारकार्ड

बँक पासबुक स्टेट मेन्ट सह

लाईट बिल

 महाराष्ट्रात कोठेही रेशनिंग कार्ड नाही याबाबत प्रतिज्ञापत्र आमच्याकडे उपलब्ध आहे.

➾ घर मालकाचे संमतीपत्र.आमच्याकडे उपलब्ध आहे.

 💥💥💥💥💥💥

 📚 दुबार रेशनिंगकार्ड कुपन साठी कागदपत्रे

▶ महिलेचे 4फोटो 

▶ सर्वांचे आधारकार्ड 

▶ बँक पासबुक स्टेट मेन्ट सह 

▶ लाईट बिल भाडेकरू असल्यास 

▶ घरमालक फोटो( संमतीपत्रासाठी ) 

💥💥💥💥💥💥

📄जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे

१)दाखला आवश्यक व्यक्तीचे बोनाफाईड किंवा शाळा सोडल्याचा दाखला/जन्माचा पुरावा  

२) दाखला आवश्यक व्यक्तीच्या वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला/जन्माचा पुरावा 

३) जातीचा पुरावा :-

             अ) Maratha SEBC / OBC / SBC करिता १९६७ पुर्वीचा जातीचा पुरावा.

             ब) VJNT करिता १९६१ पुर्वीचा जातीचा पुरावा.

             क) SC करिता १९५० पुर्वीचा जातीचा पुरावा. 

वडील/आजोबा/चुलते/आत्या अथवा वडीलांच्या रक्ताच्या नात्यातील कोणत्याही नातेवाईक यांचा शाळा सोडलेचा दाखला.

४) खाते उतारा, ७/१२ अथवा कोणताही एक महसुली पुरावा.

५) अर्जदार फोटो

💥💥💥💥💥💥

📜नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे

दाखला आवश्यक व्यक्तीचे बोनाफाईड किंवा शाळा सोडल्याचा दाखला 

दाखला आवश्यक व्यक्तीचा जातीचा दाखला

तहसीलदार यांचा ३ वर्षे उत्पन्न दाखला.

अर्जदार यांचे आधारकार्ड

➽ शिधापत्रिका

अर्जदार यांचा एक फोटो.

💥💥💥💥💥💥

डोमासाईल / नॅशनॅलिटी किंवा रहिवाशी दाखला प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे:-

➢ आवश्यक व्यक्तीचे बोनाफाईड किंवा शाळा सोडल्याचा दाखला.

वडिलांचा दाखला आधारकार्ड

शिधापत्रिका

अर्जदार यांचा एक फोटो.व इतर कागदपत्रे

💥💥💥💥💥💥

💰उत्पन्न/ इनकम प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे

तलाठी उत्पन्न दाखला:- १/३ वर्षाचा .

अर्जदार व मुलाचे आधारकार्ड

शिधापत्रिका

अर्जदार यांचा एक फोटो

बँक पासबुक

कर्ज प्रकरण किंवा वैद्यकीय असल्यास सर्कल चौकशी अहवाल.

 💥💥💥💥💥💥

महिला आरक्षण ३३ %

EWS सर्टिफिकेट

💥💥💥💥💥💥

✈️पासपोर्ट साठी लागणारी कागदपत्रे

1)फोटो

2) आधार कार्ड

3) लाईट बिल

 4)घर स्वतःचे नसेल तर रजिस्टर रेंट एग्रीमेंट

💥💥💥💥💥💥

👫मॅरेज सर्टिफिकेट

🌹वधू - वर शाळा यांचा सोडलेला दाखला किंवा बोर्ड सर्टिफिकेट 

🌹वधू - वर यांचे आधार कार्ड  

🌹रेशनिंग कार्ड 

🌹लाईट बिल 

🌹वर वधू - लेटेस्ट पासपोर्ट साईज प्रत्येकी 3 फोटो 

🌀साक्षीदार - 3 यांचे  

🌹आधार कार्ड /मतदार कार्ड  

🌹लाईट बिल /रेशनिंग कार्ड 

🌹प्रत्येकी - 2 फोटो 

🌹लग्नपत्रिका ओरिजनल 

🌹लग्नाचा फोटो 

🌹20 रुपये चे 5 कोर्ट फी स्टँम्प

 🌹सगळे कागदपत्रे सत्यप्रत करून आणणे.

💥💥💥💥💥💥

🦵अपंग प्रमाणपत्र

💧 आधार कार्ड

💧अपंग व्यक्तीचा

💧फोटो

💧 लेटेस्ट आय कार्ड साइज फोटो


टीप : दहावी व बारावी 80% च्या पुढील विद्यार्थ्यांसाठी महापालिकेचे 10 व 15000 रुपये अर्थसहाय्य चालू आहे फॉर्म भरण्यासाठी ताबडतोब संपर्क साधा...

-----------------------------------

 🗼बढे ऑनलाईन सर्व्हिसेस🗼

🏫 स्वयंभू गणेश मंदिराच्या शेजारी येवले चहा च्या पाठीमागे गवळी नगर पीएमटी चौक भोसरी

नागरी सुविधा केंद्र

 ⚓⚓⚓⚓⚓⚓⚓

ऑफिस 9822108006

बढे मामा 7030126161

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks