आरोग्य विभाग गट ड भरती परीक्षेचे प्रवेश पत्र link
आरोग्यभरती 2021
आरोग्य भरती 2021 ग्रुप डी D चे admit Card आले . 31 ऑक्टोबर रोजी होणार्या आरोग्य भरती च्या ग्रुप डी ची परीक्षा ही ठरवलेल्या वेळे नुसार होणार . अर्ज केलेल्या पदाच्या ब्युरो/वर्तुळात परीक्षा केंद्राचे वाटप करण्यात आले आहे.
आरोग्य भरतीचे Admit Card काढण्यासाठी खालील लिंक ला किवा बटणं वर क्लिक करा .
http://groupdadmitcard.arogyabharti2021.in/home/Downloadadmitcard
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks