text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

MPSC : गट "ब" 666 पदे

MPSC  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आयोगाकडून एकूण 666 जागांसाठीची

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 जाहीर केली आहे. त्यानुसार आयोगाकडून एकूण 666 जागांसाठीची अधिसूचना जाहीर करण्यात आली. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2021 पर्यंत आहे.

MPSC
 पदांचे नाव :-

💢 सहायक कक्ष अधिकारी, गट ब :- 100 पदे


💢 राज्य कर निरीक्षक, गट ब :- 190 पदे
 

💢 पोलीस उप निरीक्षक, गट ब :-  376 पदे

शैक्षणिक पात्रता :-

सांविधिक विद्यापीठाची पदवी 

पदवी परीक्षेस बसलेले उमेदवार प्रस्तुत संयुक्त पूर्व परीक्षेस तात्पुरते पात्र असतील. 

अंतर्वासिता (Internship) किंवा कार्यशाळेतील कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवीधारकाने ही अट मुख्य परीक्षेचे अर्ज स्वीकारण्याच्या विहित अंतिम दिनांकापर्यंत पूर्ण केली असली पाहीजे.
मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. 

💥 अंतिम तारीख :- 19 नोव्हेंबर 2021

💥 एकूण जागा :- 666 पदे 

💥  परीक्षा फी : अमागास- 374/ मागासवर्गीय- 274/- 

💥 अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

 

💥 ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

 

💥 अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks