सार्वजनिक आरोग्य विभाग- ग्रुप C भरती लेखी परीक्षा प्रवेशपत्र
सार्वजनिक आरोग्य विभाग- ग्रुप C भरती लेखी परीक्षा प्रवेशपत्र
सार्वजनिक आरोग्य विभाग- ग्रुप C भरती लेखी परीक्षा रविवार 24 ऑक्टोबर रोजी होणार . प्रवेश पत्रावर आलेले परीक्षा केंद्र बदलता येणार नाही . परीक्षा केंद्र हे अर्ज केलेल्या पदाच्या ब्युरो / वर्तुळात वाटप करण्यात आलेले आहे .
परीक्षा प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks