text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

SBI भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 2री भरती

 SBI भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया

आज आपण या लेखात पाहणार आहोत SBI भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 2री भरती. एकूण जागा 2056 असून . 1 ली भरती पाहण्यसाठी येथे क्लिक करा
आजच पात्रता पाहून ऑनलाइन अर्ज करा . पात्रता फी पदे पाहण्यसाठी अधिकृत जाहिरात पहा . अधिकृत जाहिरात हिंदी आणि इंग्लिश भाषेत उपलब्ध आहे . अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 ऑक्टोबर 2021


➤ एकूण पदे :- 2056
➤ अर्ज पद्धती :- ऑनलाईन
➤ अर्ज करण्याची अंतिम तारीख :- 25 ऑक्टोबर
➤ फी :-
💎General / EWS / OBC = ₹750
💎SC / ST / PWD फी नाही

➤ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील बटणावर किंवा लिंक ला क्लिक करा.

https://ibpsonline.ibps.in/sbiposasep21/

   

➤ अधिकृत जाहिरात पाहण्यसाठी खालील बटन वर क्लिक करा .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks