text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

म्हाडा सरळसेवा भरती २०२१ परिक्षेचे स्वरूप व पद्धती - MHADA RECRUITMENT - 2021 EXAMINATION PATTERN

MHADA RECRUITMENT - 2021 EXAMINATION PATTERN

 म्हाडा सरळसेवा भरती 2021 परिक्षेचे स्वरूप व पद्धती

म्हाडा सरळसेवा भरती 2021 मध्ये तांत्रिक व अतांत्रिक गटातील 14 संवर्गाकरीता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. सदर 14 संवर्गाकरीता किमान शैक्षणिक अर्हता हा निकष विचारात घेऊन 7 क्लस्टर्स बनविण्यात आले असून, एका क्लस्टर करीता एकच परिक्षा घेण्यात येणार आहे. (उदा. कार्यकारी अभियंता, उप अभियंता व सहायक अभियंता या तीन संवर्गाचा समावेश एका क्लस्टर मध्ये आहे. या तीन संवर्गात एक किया एकापेक्षा जास्त संवर्गात अर्ज केलेल्या उमेदवारांना एकच परिक्षा द्यावयाची आहे.) परिक्षेकरीता ज्या संवर्गात तांत्रिक किंवा व्यावसायिक स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात येणार आहेत त्यांचा अभ्यासक्रम म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. उमेदवाराना त्यांच्या परिक्षेच्या तयारीकरीता सदर माहितीचा उपयोग होईल. परिक्षेच क्लस्टर परिक्षेचे स्वरूप, प्रश्नसंख्या व गुण याबाबतची माहिती पुढील लिंकमध्ये नमूद करण्यात आली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks