text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

शिक्षक पात्रता परीक्षा सुधारित वेळापत्रक TET exam date

 शिक्षक पात्रता परीक्षा सुधारित वेळापत्रक TET Exam Date

 

TET Exam Date

 सुधारित वेळापत्रक शासन मान्यतेने परिषदेच्या वतीने "महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021" चे आयोजन दिनांक 30 ऑक्टोबर 2021 रोजी करण्यात येत असल्याचे जाहिर करण्यात आले होते. तथापि सदर दिनांकास देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुका आहे. ही बाब विचारात घेता महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 च्या परीक्षा दिनांकात बदल करण्यात येत असुन सदर परीक्षा दि.30/10/2021 ऐवजी 21/11/2021 TET Exam Date रोजी आयोजित करण्यात येत आहे. सदर बदलाची संबंधित परीक्षार्थीनी नोंद घ्यावी.
 
सुधारित वेळापत्रक पाहण्यासाठी खालील बटन वर क्लिक कर.
 
 


Admit कार्ड काढण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.
TET Exam Date





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks