text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

पुणे महानगरपालिकामध्ये विविध जागांसाठी भरती (pune mahanagarpalika recruitment 2021)



पुणे महानगरपालिकामध्ये विविध जागांसाठी भरती

(pune mahanagarpalika recruitment 2021)

पुणे महानगरपालिकामध्ये विविध पदांच्या जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक 15 नोव्हेंबर 2021 आहे.वेतन :- 15,000/- पासून 60,000/- पर्यंत असेल.

Pune Mahanagarpalika recruitment 2021 

खालील पदासाठी भरती आहे .

वैद्यकीय अधिकारी

वरिष्ठ डॉट्स प्लस आणि टी.बी.एच.आय.व्ही. पर्यवेक्षक

वरिष्ठ औषधपचार पर्यवेक्षक 

टी.बी. हेल्थ व्हिजिटर 

फार्मासिस्ट 

 

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :-


➩ वैद्यकीय अधिकारी- 01

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस किंवा समतुल्य पदवी


➩ वरिष्ठ डॉट्स प्लस आणि टी.बी.एच.आय.व्ही. पर्यवेक्षक- 01
शैक्षणिक पात्रता : 01) पदवी 

02) संगणक ऑपरेशन मध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम (02 महिने) 

03) कायमस्वरूपी दुचाकी चालविण्याचा परवाना आणि दुचाकी चालविण्यास सक्षम असावा.

➩ वरिष्ठ औषधपचार पर्यवेक्षक -०४
शैक्षणिक पात्रता : 01) पदवी 

02) संगणक ऑपरेशन मध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम (02 महिने) 

03) कायमस्वरूपी दुचाकी चालविण्याचा परवाना आणि दुचाकी चालविण्यास सक्षम असावा.


➩ टी.बी. हेल्थ व्हिजिटर -09
शैक्षणिक पात्रता : 01) विज्ञानात पदवीधर 

02) विज्ञान मध्ये इंटरमेडिएट (10+2) आणि अनुभव 

03) क्षयरोग आरोग्य अभ्यागत मान्यताप्राप्त अभ्यासक्रम 

04) संगणक ऑपरेशन मध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम (02 महिने)

➩ फार्मासिस्ट – 01
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून फार्मसी मध्ये पदवी/डिप्लोमा
 

अर्ज पद्धती : ऑफलाईन pune mahanagarpalika recruitment 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता : एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी,  टी.बी. सोसायटी, डॉ कोटणीस आरोग्य केंद्र, गाडीखाना ६६६ शुक्रवारपेठ, मंडईजवळ, शिवाजी रोड पुणे 411002.

 अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks