text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

महाराष्ट्र जलसंपदा विभागातून भरती wrd recruitment 2021

 महाराष्ट्र जलसंपदा विभागातून भरती

जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त अधिकारी यांची नेमणूक कंत्राटी पध्दतीने एक वर्षांसाठी करावयाची आहे.

सेवानिवृत्त अधिकारी नाशिक येथे जलसंपदा विभागीतील प्रकल्पीय संशोधन, माती व मुरूम चाचणी, संकल्पन, परिसरातील इमारती, निवासस्थानांची देखभाल व दुरूस्ती तसेच स्थापत्य कामाच्या अनुषंगाने विविध तांत्रिक स्वरूपची कामे इ. प्रकारचे कामाचे ज्ञान व पुरेसा अनुभव असणे आवश्यक आहे. ईच्छुक अर्जदारांनी विहीत नमुन्यातील अर्ज कार्यकारी अभियंता, स्थापत्य बांधकामे परिरक्षण विभाग, मेरी, नाशिक दि. 17-11-2021 (सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत प्राप्त होईल याप्रमाणे पोस्टाव्दारे किंवा प्रत्यक्ष सादर करावेत.)wrd recruitment 2021

 

पद :- कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता 

जिल्हा :- नाशिक 

पात्रता अनुभव:- बांधकाम कार्यप्रकारातील कामाचा अनुभव असलेले जलसंपदा विभागातील | सेवानिवृत्त गट ब अराजपत्रित अधिकारी

अधिकृत वेबसाईट :- https://wrd.maharashtra.gov.in

अर्ज पाठवण्याचा पत्ता :- अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था, मेरी, नाशिक या कार्यालयात.

अंतिम तारीख 17/11/2021 संध्याकाळी 5 :00 वाजेपर्यंत

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा .

 






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks