text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1149 जागांसाठी भरती

 (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1149 जागांसाठी भरती

एकूण:- 1149 जागा  


पदाचे नाव:- हेड कॉन्स्टेबल/फायर (पुरुष)


शैक्षणिक पात्रता:- 12वी (विज्ञान)उत्तीर्ण.


शारीरिक पात्रता:-

General / SC /  OBC :-

छाती :- 78 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त

उंची :- 165 सें. मी.


ST :- 

छाती :- 77 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त

उंची :- 162.5 सें. मी


वयाची अट:- 04 मार्च 2022 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]


नोकरी ठिकाण:- संपूर्ण भारत. 


फी:-

👉 General/OBC: ₹100/-

👉 SC/ST/ExSM: फी नाही


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 04 मार्च 2022 (05:00 PM)


अधिकृत वेबसाईट:- पाहण्यासाठी येथे क्लिक करा


ऑनलाईन अर्ज:- करण्यासाठी येथे क्लिक करा


अधिकृत जाहिरात:- पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks