text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

स्पर्धा परीक्षा (UPSC/MPSC तसेच स्पर्धा परीक्षा) विनामुल्य स्वरूपात मार्गदर्शन प्रशिक्षण

 स्पर्धा परीक्षा (UPSC/MPSC तसेच स्पर्धा परीक्षा) विनामुल्य स्वरूपात मार्गदर्शन प्रशिक्षण



पुणे महानगरपालिका, समाज विकास विभाग व एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र पुणे यांच्या संयुक्त सहकार्याने पुणे मनपा हद्दितील १०० मागासवर्गीय व खुल्या गटातील ५० विद्यार्थ्यांकरीता स्पर्धा परीक्षा (UPSC/MPSC तसेच इतर स्पर्धा परीक्षा) मार्गदर्शन प्रशिक्षण प्रकल्प विनामुल्य स्वरूपात आयोजित करण्यात येत आहे.

अर्ज पद्धती :- ऑनलाईन / ऑफलाईन 

याबाबत ऑफलाईन किंवा http://sdd.punecorporation.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. 

विध्यार्थी संख्या :- 

SC /ST / NT = 100

OPEN = 50

अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या.

http://sdd.punecorporation.org


अर्ज भरण्याची अंतिम तारीख दि.१८/०२/२०२२

संपर्क :- 020-25530550 / 25501283

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks