text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

(HQ ICG) भारतीय तटरक्षक दलाच्या मुख्यालयात 80 जागांसाठी भरती


(HQ ICG) भारतीय तटरक्षक दलाच्या मुख्यालयात 80 जागांसाठी भरती




पदे आणि पद संख्या 


शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंजिन चालक म्हणून पात्रता प्रमाणपत्र किंवा समतुल्य.

पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) सारंग प्रमाणपत्र 

पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण (ii) स्टोअर्स हाताळण्याचा एक वर्षाचा अनुभव

पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड व हलके वाहनचालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.5: 10वी उत्तीर्ण

पद क्र.6: 10वी उत्तीर्ण+अप्रेंटिस पूर्ण किंवा ITI (ICE फिटर)+01 वर्ष अनुभव किंवा 04 वर्षे अनुभव 

पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अप्रेंटिस पूर्ण

पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ऑटोमोबाईल वर्कशॉप मधील 02 वर्षे अनुभव

पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) माळी म्हणून कोणत्याही नर्सरी मध्ये दोन वर्षांचा अनुभव

पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ऑफिस अटेंडंट म्हणून दोन वर्षांचा अनुभव

पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ऑफिस अटेंडंट म्हणून दोन वर्षांचा अनुभव

पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण (ii) कोणत्याही फर्ममध्ये दोन वर्षे क्लीनशिपचा अनुभव

पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण/ITI (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण/ITI (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.15: (i) 10वी उत्तीर्ण/ITI (ii) 03 वर्षे अनुभव


वयाची अट:- 31 जानेवारी 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]


पद क्र.1: 18 ते 30 वर्षे.

पद क्र.2: 18 ते 30 वर्षे.

पद क्र.3: 18 ते 25 वर्षे.

पद क्र. 4 ते 15: 18 ते 27 वर्षे.

 

नोकरी ठिकाण: चेन्नई,कराईकल,मंडपम,विशाखापट्टणम, तुतीकोरीन & पुद्दुचेरी https://tuzimaziaavad.blogspot.com/2022/02/hq-icg-80.html


Fee: फी नाही.


अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Commander, Coast Guard Region (East), Near Napier Bridge, Fort St George (PO), Chennai – 600 009


अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2022


अधिकृत वेबसाईट: पाहण्यासाठी येथे क्लिक करा 


जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks