text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

उन्हाळी सुट्ट्यांचा सदुपयोग करा आणि इस्रोला जा

 विद्यार्थी मित्रहो विज्ञान आणि गणित आणि स्पेस सायन्सचा पाया पक्का करणारी एक अभिनव परीक्षा म्हणून नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेकडे आज महाराष्ट्रात बघितले जाते. महाराष्ट्राच्या नंदुरबार गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल भागापासून मुंबई-पुण्यासारख्या आर्थिक संपन्न भागातील विद्यार्थ्यांपर्यंत विज्ञानाची ही चळवळ आज घराघरात पोहोचलेली आहे.

     


    एकविसाव्या शतकामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानावर निस्सीम श्रद्धा असणारी पिढी महाराष्ट्रात उभी राहत आहे. अगदी बालपणापासून विद्यार्थ्यांना स्पेस सायन्स,रॉकेट सायन्स याबद्दल विशेष गोडी वाटते.चांद्रयान व मंगळयान यासारख्या इस्त्रोच्या मिशन सर लहान मुलं सुद्धा अगदी प्रेरित होऊन चर्चा करतात,अभ्यास करतात.अतिशय लहान वयात बहुतांश विद्यार्थ्यांना ऍस्ट्रोनॉट होण्याचे स्वप्न पडते.मात्र ऍस्ट्रोनॉट होण्यासाठी नेमकं काय लागतं ? याची माहिती मात्र कोणी देत नाही.भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थातच इसरो म्हणजे विद्यार्थ्यांना अप्रूप वाटते.अवकाशयात्री होऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इसरो म्हणजे साक्षात पर्वणी नाही का ? या सर्व विद्यार्थ्यांना शालेय वयातच इस्रो, आयआयटी यासारख्या उच्च तंत्रज्ञान शिक्षण संस्थांना सहलीला जाण्यासाठी नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा एक हक्काचा पासवर्ड बनलेली आहे. या परीक्षेमध्ये सहभागी होऊन आत्तापर्यंत दोनशेहून अधिक विद्यार्थी इस्रोच्या सहलीसाठी पात्र ठरलेले आहेत.आपणही या परीक्षेमध्ये सहभाग नोंदवून इस्रोला जाऊ शकतात त्यासाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

👉 उन्हाळी सुट्ट्यांचा सदुपयोग करा आणि इस्रोला जा


तुमची मुलं उन्हाळी सुट्ट्यांमध्ये काय करणार आहेत ?

 एक अभिनव संधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. उन्हाळ्यात विज्ञान व गणिताचा अभ्यास करा आणि भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रो येथे विनामूल्य सहलीला जा.


■ 50 विद्यार्थ्यांना इस्रो(ISRO),IIT,IIM जाण्याची संधी


विज्ञान , गणित आणि स्पेस सायन्सचा पाया पक्का करणारी अभिनव परीक्षा...


■ NSTS - 2022 परीक्षा द्या आणि ISRO, IIT IIM येथे अभ्यास सहलीला जा.

____________________________________

नोबेल फाउंडेशन आयोजित

● NOBEL SCIENCE TALENT SEARCH EXAM

____________________________________

◆ परीक्षा दिनांक- 17 जुलै 2022

◆ वेळ - 2 तास( ऑनलाइन)

◆ माध्यम- इंग्रजी आणि मराठी 

____________________________________

वयोगट -

● गट अ - 5 वी ते 7 वी

● गट ब -8 वी ते 10 वी

● गट क- 11वी,12वी डिप्लोमा

__________________________________

अभ्यासक्रम:-

👉 गट अ- 5 वी ते 7 वी

_(विज्ञान + गणित+विज्ञान तंत्रज्ञान GK)_

👉 गट ब - 8 वी ते 10 वी

_( विज्ञान + गणित+विज्ञान तंत्रज्ञान GK)_

👉 गट क - 11 वी ते 12 वी

( Arts, commerce,Sci.all)

_( Physics,chem,Bio of 11 +विज्ञानातील GK+ तंत्रज्ञान)_

____________________________________

परीक्षा शुल्क

● गट अ- ₹270/-

● गट ब - ₹360/-

● गट क- ₹360/-

____________________________________

🎁 बक्षिसे-

👉 NSTS परीक्षेत सहभाग घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला सहभाग प्रमाणपत्र

👉 गुणवत्ता यादीतील 50 विद्यार्थ्यांना ISRO, IIT, IIM येथे अभ्यास सहल

👉 ऍडव्हान्स लेव्हलला पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना विज्ञान विषयक पुस्तके भेट

👉 10 वीच्या विद्यार्थ्यांना IIT -JEE, NEET परीक्षांचे कोर्सेस साठी 1 लाख रुपयांपर्यंत स्कॉलरशिप

____________________________________

अर्ज करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा


http://nsts.nobelfoundation.co.in/


या लिंकवर NSTS Register Now येथे क्लिक करा माहिती भरा आणि ऑनलाइन पेमेंट करा.


अधिक माहितीसाठी- 

■ नोबेल फाउंडेश, आय एम आर कॉलेज समोर जळगाव येथे ऑफलाईन अर्ज उपलब्ध

संपर्क- 

● जळगाव -7218501444, 9307964077,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks