text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

मुंबई उच्च न्यायालयात "वाहनचालक" पदांसाठी भरती bombay high court

 मुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवर "वाहनचालक" या पदाची सद्यस्थितीत रिक्त असणारी ४ पदे व पुढील २ वर्षात रिक्त होणारी ४ पदे, अशा एकुण ८ पदाकरीता ८ उमेदवारांची निवड यादी आणि २ उमेदवारांची प्रतिक्षा यादी तयार करणेसाठी निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. सदर निवड यादी व प्रतिक्षा यादी ही प्रसिद्धीच्या दिनांकापासून फक्त २ वर्षासाठीच वैध राहील. सदर पदाची १९,९००-६३,२००/- व भत्ते अशी आहे. वेतन मॅट्रीक्स चाचणीसाठी / मुलाखतीसाठी उमेदवारास स्वखर्चाने हजर रहावे लागेल नियुक्ती व अल्पसुचीचे (shortlisting) सर्व अधिकार प्रशासन, उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई यांनी स्वतःकडे राखून एस-६: ठेवले आहेत.

bombay high court


अ) पात्रता :-

१ उमेदवार कमीत कमी एस.एस.सी (दहावी) किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा.

२. उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.

३. जाहिरात प्रसिद्धीच्या तारखेस उमेदवाराचे वय किमान २१ वर्ष व कमाल ३८ वर्ष असावे मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ कमाल वयोमर्यादा ४३ वर्ष राहील. न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी यांना वयाची अट नाही.

४. उमेदवाराकडे जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास व त्यानंतर मोटर वाहन अधिनियम १९८८ (क्र. ५९/१९८८) प्रमाणे वैध व कार्यरत असा किमान हलके मोटार वाहन (LMV) चालविण्याचा परवाना (ड्रायव्हींग लायसन्स) असावा.

५. उमेदवारास अर्ज करण्याच्या तारखेस किमान ३ वर्ष हलके किंवा जड मोटर वाहन चालवण्याचा अनुभव असावा.

६. उमेदवाराचा वाहन चालविण्याचा पूर्व कार्यकाल (रेकॉर्ड) स्वच्छ असावा

bombay high court

७. उमेदवारास मोटर वाहनाची देखभाल व सर्वसाधारण दुरुस्तीचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

८. उमेदवारास मुंबई शहराची स्वाभाविक रचना (Topography) माहित असावी.

९. उमेदवार शारीरिकदृष्ट्या सुदृढ आणि निर्व्यसनी असावा.

१०. चारचाकी वाहन चालविण्याचा आणि वाहनदुरुस्ती या दोन्हींचा अधिकतम अनुभव असणान्या तसेच इंग्रजी भाषा किमान समजता व बोलता येणाच्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.


एकूण जागा :-

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन

नोंदणी शुल्क :- ₹100/-

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी खालील Download बटन वर क्लिक करा.


ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे करा :-👉 https://bombayhighcourt.nic.in

अर्ज करण्याची अंतिम तारीख :- 11 एप्रिल 2022



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks