भारत पोस्टल विभागात विविध पदांची भरती _ India postal Department
भारत पोस्टल विभाग, मेल मोटर सेवा मुंबई (Mail Motor Service Mumbai India Postal Department Mumbai) येथे विविध पदांची भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना (Mail Motor Services Mumbai Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- पदांनुसार 07 आणि 09 मे 2022 असणार आहे.
एकूण जागा :- 09
पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) मेकॅनिक (मोटर व्हेईकल) 05
2) इलेक्ट्रिशियन 02
3) टायरमन 01
4) ब्लॅकस्मिथ 01
शैक्षणिक पात्रता:-
मेकॅनिक (मोटर व्हेईकल): (i) संबंधित ITI किंवा 08वी उत्तीर्ण+01 वर्षे अनुभव (ii) अवजड वाहन चालक परवाना
उर्वरित ट्रेड: संबंधित ITI किंवा 08वी उत्तीर्ण+01 वर्षे अनुभव
वयाची अट: 01 जुलै 2022 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
इतका मिळणार पगार :-
कर्मचारी कार चालक (Staff Car Driver) – 19,900/- रुपये प्रतिमहिना
कुशल कारागीर (Skilled Artisans) – 19,900/- रुपये प्रतिमहिना
"Mail Motor Service Mumbai India Postal Department Mumbai"
अर्ज करण्यासाठीचा पत्ता :- वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सर्व्हिस, 134-ए सुदाम काळू अहिरे मार्ग, वरळी मुंबई -400018.
अर्ज करण्याची शेवटची तारीख:- पदांनुसार 07 आणि 09 मे 2022
अधिकृत संकेतस्थळ :- www.indiapost.gov.in
जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form):-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks