text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

कलाकार मानधन योजना Artist honorarium scheme

 कलाकार मानधन योजना

Artist honorarium scheme


वृद्ध साहित्यिक व वृद्ध कलाकार मानधन योजना पात्रतेचे निकष, अटी व शर्ती खालील प्रमाणे


रहिवाशी प्रमाणपत्र :- अर्जदार किमान १५ वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक.

वय :- वयस्वी / पुरुष वृद्ध साहित्यीक व कलाकार यांचे वय ५० वर्षापेक्षा जास्त असावे.

Artist honorarium scheme

उत्पन्न :-  कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. ४८,०००/- पेक्षा जास्त नसावे.

पात्रतेची अर्हता :- साहित्य क्षेत्रात किंवा कलेच्या क्षेत्रात ज्यांनी मोलाची भर घातली आहे. तसेच कला आणि वाड्.मय क्षेत्रात ज्यांनी किमान १५ ते २० वर्षे इतक्या प्रदीर्घ काळासाठी महत्वपूर्ण कामगिरी केली आहे असे वृद्ध साहित्यिक / कलावंत थोडक्यात ज्यांनी साहित्य किंवा कलेसाठी आपले आयुष्य वेचले आहे व यावरच ज्यांचा उदरनिर्वाह अवलंबून होत असे मान्यवर.

"Artist honorarium scheme"


वृद्ध साहित्यिक व कलाकार यांना मानधन योजनेसाठी करावयाच्या अर्जाचा नमुना

पात्रतेचे निकष, अटी व शर्ती



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks