11वी प्रवेश अर्जाची सुरुवात | 11th Admission 2022 - 23 Registration started
11वी प्रवेश अर्जाची सुरुवात 2022-23 च्या शैक्षणिक वर्षात प्रवेश करण्यासाठी सुरुवात...
सन.२०२२-२३ मध्ये राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र (MMR) तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रांतील इ. ११वी चे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवेश प्रचलित पद्धतीनुसार करण्यात येतील.
येथे क्लिक करा |
11th Admission 2022 - 23 Registration started
इ.११वी । प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असल्याने या शहरांमध्ये राबविण्यात येणाऱ्या इ.११वी प्रवेश प्रक्रियेची कार्यवाही सोबतच्या वेळापत्रकानुसार सुरु करणेत येत आहे. त्यासाठी https://11thadmission.org.in हे पोर्टल असेल, विद्यार्थ्यांनी सदर संकेतस्थळास भेट देऊन आपणास प्रवेश घ्यावयाच्या क्षेत्राची निवड करावी व प्रवेशासाठी आवश्यक पुढील कार्यवाही करावी.
ऑनलाईन अर्ज भरून मिळेल संपर्क :- 08286247881
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी कार्यवाहीचे टप्पे खालीलप्रमाणे असतील.
विद्यार्थ्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचे टप्पे :-
11th Admission 2022 - 23 Registration started
१) विद्यार्थी नोंदणी Student Registration. (विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करुन लॉगीन आयडी व पासवर्ड सेट करणे)
२) प्रवेश अर्ज भाग-१ भरणे (भरलेला अर्ज आपली माध्यमिक शाळा किंवा मार्गदर्शन केंद्र यांचेकडून प्रमाणित करुन घेणे.)
३) पसंतीक्रम देणे, भाग-२ (Option Form) भरणे (प्रवेश फेरीपूर्वी प्रवेशासाठी पसंतीची कनिष्ठ महाविद्यालये ऑनलाईन निवडणे)
प्रवेश प्रक्रियेची कार्यपद्धती :-
विद्यार्थ्याना कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश दोन प्रकारे घेता येतील.
१. केंद्रीय प्रवेश फेन्यांद्वारे Allotment मिळवून. (CAP Seats)
२. कोटांतर्गत राखीव जागांवर संबंधित विद्यालयास संपर्क साधून.
🎯 ऑनलाईन अर्ज सुरु :- 30 मे 2022
11th Admission 2022 - 23 Registration started
सरकारी GR :- पाहण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा
विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा.➖️➖️➖️➖️➖️⭕️➖️➖️➖️➖️➖️
🪀 Join whatsapp:-
https://chat.whatsapp.com/I1fP6SYCbQC5hYqMlRc3yX
➖️➖️➖️➖️➖️⭕️➖️➖️➖️➖️➖️
🔰Join Telegram Chanel :-
टिप :- हा लेख आपल्या नातेवाईकांना, मित्र, मैत्रिणींना, शेजाऱ्यांना देखील पाठवा त्यांना याचा फायदा होऊ शकतो
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks