text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

पश्चिम रेल्वेत विनापरीक्षा 3612 पदांसाठी भरती western railway requirements

 पश्चिम रेल्वेत विनापरीक्षा 3612 पदांसाठी भरती

western railway requirements

आज आपण पश्चिम रेल्वेत होणाऱ्या भरती विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. याभरती मध्ये एकूण 3612 पदाची भरती होणार आहे. या भरती साठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. जर आपल्याला अर्ज भरायचा असेल तर आम्ही आपल्याला अर्ज भरून देऊ शकतो. त्या साठी संपर्क +918286247881 विलास जाधव. ऑनलाईन अर्ज करणायची अंतिम तारीख 27 जून 2022 पर्यंत अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज करणायासाठी अधिकृत वेबसाईट :- http://rrc-wr.com

आता आपण पदे आणि एकूण पद संख्या पाहू :-

पदाचे नाव आणि पदसंख्या :

१) फिटर/ Fitter ९४१

२) वेल्डर/ Welder ३७८

३) सुतार/ Carpenter २२१

४) पेंटर/ Painter १२३

५) डिझेल मेकॅनिक/ Diesel Mechanic २०९

६) मेकॅनिक (मोटार व्हेईकल)/ Mechanic (Motor Vehicle) १५

७) इलेक्ट्रिशिअन/ Electrician ६३९

८) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/ Electronic Mechanic ११२

९) वायरमन/ Wireman १४

१०) Reff. & AC मेकॅनिक/ Reff. & AC Mechanic १४७

११) पाईप फिटर / १८६

१२) प्लंबर/ plumber १८६

१३) ड्राफ्ट्समन (सिव्हिल)/ Draughtsman (Civil) १२६

१४) PASAA ८८

१५) स्टेनोग्राफर / Stenographer २५२

१६) मशिनिस्ट/ Mechanist ०८

१७) टर्नर/ Turner ३७

western railway requirements

शैक्षणिक पात्रता :-

उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून 10वी उत्तीर्ण असावा. तसेच, संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.


वयाची अट :- २७ जून २०२२ रोजी १८ ते २४ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]


परीक्षा फी :- १००/- रुपये [SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही]


नोकरी ठिकाण :- पश्चिम रेल्वे (महाराष्ट्र)


अर्ज पद्धती :- ऑनलाईन

western railway requirements

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 27 जून 2022


अधिकृत संकेतस्थळ :- www.wr.indianrailways.gov.in


जाहिरात (Notification) :- येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज :- येथे क्लिक करा





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks