इंडियन बँकेत 312 जागांसाठी भरती Indian Bank Recruitment 2022
इंडियन बँकेत 312 जागांसाठी भरती
Indian Bank Recruitment 2022
इंडियन बँकेत 312 जागांसाठी भरती (Indian Bank Recruitment 2022) निघाली आहे. यामध्ये विविध प्रकारची पदे भरली जाणार आहेत. त्या प्रत्येक पदाची पात्रता आणि त्याच्या एकूण जागा इत्याची माहिती आज आपण पाहणार आहोत. तसेच सोबत अधिकृत जाहिरात अधिकृत वेबसाईट देखील मिळेल.
Indian Bank Recruitment 2022 |
पदाचे नाव :- सिनियर मॅनेजर
एकूण जागा :- 35
पात्रता :-
(i) CA/ICWA किंवा पदवीधर+FRM किंवा बिजनेस/मॅनेजमेंट/एडमिन/फायनान्स/बॅंकिंग/रिस्क मॅनेजमेंट/कॉमर्स पदव्युत्तर पदवी किंवा B.Tech/B.E./M.Tech/M.E. (कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर अँप्लिकेशन/IT/ डेटा सायन्स/ मशीन लर्निंग & AI/इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रुमेंटेशन) किंवा मास कम्युनिकेशन/पत्रकारिता पदव्युत्तर पदवी
(ii) 03/05 वर्षे अनुभव
https://tuzimaziaavad.blogspot.com/2022/05/Indian-Bank-Recruitment-2022.html
पदाचे नाव :- मॅनेजर
एकूण जागा :- 120
पात्रता :-
(i) CA/CS किंवा बिजनेस/मॅनेजमेंट/एडमिन/फायनान्स/बॅंकिंग/रिस्क मॅनेजमेंट/कॉमर्स पदव्युत्तर पदवी किंवा पदवीधर+FRM किंवा सांख्यिकी/लागू सांख्यिकी/अर्थशास्त्र / अर्थमिति पदव्युत्तर पदवी किंवा पदवीधर किंवा B.Tech/B.E./M.Tech/M.E. (कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर अँप्लिकेशन / IT/इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रुमेंटेशन)
(ii) 03 वर्षे अनुभव
Indian Bank Recruitment 2022
पदाचे नाव :- असिस्टंट मॅनेजर
एकूण जागा :- 160
पात्रता :-
(i) CA किंवा B.E / B.Tech (मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स / केमिकल / टेक्सटाइल /प्रोडक्शन / सिव्हिल). किंवा B.Tech/B.E./M.Tech/M.E. (कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर अँप्लिकेशन / IT/इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रुमेंटेशन)
(ii) 00/01 वर्ष अनुभव
Indian Bank Recruitment 2022
पदाचे नाव :- चीफ मॅनेजर
एकूण जागा :- 07
पात्रता :-
(i) पदवीधर+FRM किंवा B.Tech/ B.E./M.Tech/ M.E. (कॉम्प्युटर सायन्स/IT/ डेटा सायन्स/ मशीन लर्निंग & AI) किंवा अर्थशास्त्र / अर्थमिति पदव्युत्तर पदवी
(ii) 05/07 वर्षे अनुभव
अधिकृत वेबसाईट :- https://www.indianbank.in/
अधिकृत जाहिरात :- पाहण्यासाठी खालील बटण वर क्लिक करा
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 जून 2022
Online अर्ज करण्यासाठी खालील बटानावर क्लीक करा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks