text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2065 जागांसाठी मेगा भरती

 (SSC Selection Posts) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2065 जागांसाठी मेगा भरती . नोकरी संपूर्ण भारतात कोठेही असेल. ऑनलाईन अर्ज 13 जुन पर्यंत करू शकतो. 



 पदांचा तपशील :- 

1 नर्सिंग ऑफिसर

2 सिनियर रिसर्च असिस्टंट

3 टेक्निकल ऑफिसर

4 सिनियर सायंटिफिक असिस्टंट 

5 एग्रीकल्चर असिस्टंट

6 सिनियर टेक्निकल ऑफिसर

7 फार्मासिस्ट

8 लॅब असिस्टंट

9 स्टाफ कार ड्राइव्हर

10 मेडिकल अटेंडंट

11 केयर टेकर

12 डाटा प्रोसेसिंग असिस्टंट

13 फोटो आर्टिस्ट

14 फील्ड अटेंडंट

15 रिसर्च असोसिएट

16 टेक्निकल असिस्टंट

17 सर्व्हेअर

18 टेक्निकल ऑपरेटर

19 ज्युनियर टेक्निकल असिस्टंट

20 मल्टी टास्किंग स्टाफ

📚 शैक्षणिक पात्रता :- 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य.


🌐  फी :-  General/OBC: ₹100/-   


👍SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही


👉 अधिकृत वेबसाईट :- https://ssc.nic.in/


👉 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :- https://ssc.nic.in/


👉 अधिकृत जाहिरात :- पाहण्यासाठी खालील बटण वर क्लिक करा 


भरतीचे ऑनलाईन फॉर्म भरून दिले जातील.

✍🏻आपल्याला प्रत्यक्ष भेटण्याची गरज नाही . ऑनलाईन whatsapp वर माहिती द्या .तुम्हाला whatsapp ला फॉर्म भरून PDF दिली जाईल.


🛑विलास जाधव

🛑 संपर्क :- 8286247881


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks