text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

BMC मध्ये GNM ला प्रवेश सुरु admission started for GNM

 BMC मध्ये GNM सामान्य परिचर्या व प्रसूती शास्त्र अभ्यासक्रम तीन वर्ष प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या साठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या महिलांना / मुलींना ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.

admission started for GNM

कोर्स कालावधी :- हा कोर्स 3 वर्षाचा असेल

प्रवेश :- ऑनलाईन अर्ज

हा प्रवेश फक्त महिलांसाठी

अर्ज सुरुवात :- 15 जून 2022


अंतिम तारीख :- 24 जून 2022

admission started for GNM

फी अनारक्षित वर्ग :- ₹547/-

फी आरक्षित वर्ग :- ₹365/-


वयोमर्यादा :- 17 ते 35

admission started for GNM

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :- https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlGNMAdmsn


अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी :- shorturl.at/fktDU


अधिकृत प्रवेश नियमावली पाहण्यासाठी :- shorturl.at/adgnJ


विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

➖️➖️➖️➖️➖️⭕️➖️➖️➖️➖️➖️ 

🪀 Join whatsapp:-

👇👇👇

shorturl.at/rJPX7

➖️➖️➖️➖️➖️⭕️➖️➖️➖️➖️➖️

🔰Join Telegram Chanel :-

👇👇👇

https://t.me/tuzimaziaavad


टिप :- हा लेख आपल्या नातेवाईकांना, मित्र, मैत्रिणींना, शेजाऱ्यांना देखील पाठवा त्यांना याचा फायदा होऊ शकतो.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks