पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत भरती | Requirements for PCMC
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत उद्यान अधिकारी, माळी पदांच्या एकूण 64 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज (PCMC Recruitment 2022) मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जून 2022 आहे.
पदाचे नाव :- उध्यान अधिकारी
पात्रता :- (i) B.Sc (एग्रीकल्चर/हॉर्टीकल्चर) (ii) 05 वर्षे अनुभव
वयोमर्यादा :- 08 जून 2022 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
पदाचे नाव :- माळी
पात्रता :- (i) 10वी उत्तीर्ण (ii) माळी कोर्स (iii) 01 वर्ष अनुभव
वयोमर्यादा :- 08 जून 2022 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण :- पिंपरी चिंचवड
फी नाही
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी 👈येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी 👈 येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 👈 येथे क्लिक करा
विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
➖️➖️➖️➖️➖️⭕️➖️➖️➖️➖️➖️
🪀 Join whatsapp:-
https://chat.whatsapp.com/Iqshrtf1O56JAjX9txcI1C
➖️➖️➖️➖️➖️⭕️➖️➖️➖️➖️➖️
🔰Join Telegram Chanel :-
टिप :- हा लेख आपल्या नातेवाईकांना, मित्र, मैत्रिणींना, शेजाऱ्यांना देखील पाठवा त्यांना याचा फायदा होऊ शकतो
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks