केंद्रीय औद्योगिक क्षेत्रात मोठी भरती होत आहे. 10वी पास असणाऱ्या ही योग्य संधी म्हणता येईलं. CISF मध्ये विविध पदासाठी होणारी भरती ची माहिती आज आपण पाहणार आहोत. CISF requirements-2022 एकूण 540 जागासाठी भरती होणार आहे. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवाराणी ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 ऑक्टोबर 2022 आहे. त्या पूर्वी ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे.
पदाचा तपशील खालील प्रमाणे
पदाचे नाव :- असिस्टंट सब इंस्पेक्टर स्टेनोग्राफर
एकूण जागा :- 122
पात्रता :- 1) दहावी पास
2) कौशल्य चाचणी नियम डिक्टेशन दहा मिनिटे @ 80 श. प्र. मि. लिंबे तरण संगणकावर 50 मिनिटे इंग्रजी 65 मिनिटे हिंदी
पदाचे नाव:- हेड कॉन्स्टेबल मिनिस्टिरियल
एकूण जागा :- 418
पात्रता:- दहावी पास, संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श. प्र. मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श. प्र मि.
वयाची अट :- 25 ऑक्टोबर 2022 रोजी 18 ते 25
(SC / ST 5 वर्ष सूट, OBC 3 वर्ष सूट )
फी :- General / OBC/ EWS = 100/-
SC / ST/ExSM फी नाही
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks