केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा CTET जाहीर | CTET exam declared -2022
केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड मार्फत २०२२ मध्ये जाहिरात जाहीर . भावी शिक्षकांना याचा फायदा होईल . शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हि एक संधी. CTET परीक्षा होणार. या परीक्षे विषयी सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत . हि परीक्षा डिसेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ मध्ये होईल .
CTET |
ऑनलाईन अर्ज सुरु झाले दिनांक ३१-१०-२०२२ पासून . अंतिम तारीख २४-११-२०२२ असेल .
अधिकृत वेबसाईट :- https://ctet.nic.in या वेब साईट वर आपल्याला आवश्यक असणारी माहिती तसेच ऑनलाईन फॉर्म भरू शकता.
फी :- अनारक्षित वर्गासाठी एका पेपर साठी १००० दोन्ही पेपर साठी १२००
आरक्षित वर्गासाठी एका पेपर साठी ५०० दोन्ही पेपर साठी ६००
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा
सविस्तर माहिती , अभ्यासक्रम , ऑनलाईन फॉर्म भरण्याची माहिती इत्यादी पाहण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks