राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र मार्फत पद भरती केली जात आहे. त्या विषयी आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. राष्ट्रीय आरोग्य अभियाना मार्फत नाशिक जिल्ह्यासाठी हि भरती केली जात आहे . हि भरती कंत्राटी पद भरती असणार आहे. या मध्ये एकूण २२६ जागा असतील. त्या मध्ये विविध पदांचा समावेश आहे. नोकरीचे ठिकाण नाशिक असेल.
राष्ट्रीय आरोग्य अभियाना मार्फत विविध पदाची भरती जाहीर झालेली आहे.
पदांची नावे :- विशेषज्ञ , वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स , CT स्कॅन टेक्निशियन, लॅब टेक्निशियन, STS & इतर पदे .
शैक्षणिक पात्रता :- MD / DCH/MS/DNB/MBBS/BAMS/GNM/MSW/MA/ पदवीधर / १२वी उत्तीर्ण + डिप्लोमा
वयाची अट :-
- विशेषज्ञ & वैद्यकीय अधिकारी :- ७० वर्षापर्यंत
- रुग्ण सेवेशी संबंधित पदे :- ६५ वर्षापर्यंत
- उर्वरित पदे :- १८ ते ३८ वर्ष ( मागासवर्गीय : ०५ वर्ष सूट )
नोकरी ठिकाण :- नाशिक
फी :- खुला वर्ग १५०/- आरक्षित वर्ग १००/-
सादर अर्ज करण्याचे ठिकाण :- राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा प्रशिक्षण पथक समोर, जिल्हा रुग्णालय आवर , नाशिक
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर २०२२
अधिकृत वेबसाईट :- https://arogya.maharashtra.gov.in/
अधिकृत जाहिरात
अर्ज ( Application Form)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks