text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

तलाठी भरती साठी लागणारी पात्रता , अभ्यासक्रम, संदर्भ पुस्तके इत्यादी माहिती

 तलाठी भरतीसाठी लागणारी पात्रता , अभ्यासक्रम, संदर्भ पुस्तके इत्यादी

 तलाठी भरती संदर्भात अधिक माहिती  आज आपण पाहणार आहोत . तलाठी भरती  साठी लागणारी पात्रता , अभ्यासक्रम, संदर्भ पुस्तके  इत्यादी माहिती आज आपण पाहणार आहोत. 


 

शैक्षणिक पात्रता :- 

  • उमेदवार पदवीधर असावा 
  • उमेदवार MSCIT / CCC पास असावा 
  • उमेदवारास मराठी आणि हिंदी भाषेचे ज्ञान असावे 

परीक्षा :-

परीक्षेचा दर्जा पदवी च्या समकक्ष राहील 

विषय प्रश्न संख्या आणि गुण 

विषय मराठी प्रश्न २५ गुण ५०

विषय इंग्लिश प्रश्न २५ गुण ५०

विषय अंकगणित व बुद्धिमत्ता प्रश्न २५ गुण ५०

विषय सामान्य ज्ञान प्रश्न २५ गुण ५०

एकूण १०० प्रश्न २०० गुण 

अभ्यासक्रम आणि पुस्तके पाहण्यासाठी खालील बटन ला क्लीक करा 


 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks