text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

विना परीक्षा म्हाडा MHADA मध्ये भरती _2023

म्हाडा MHADA मध्ये भरती

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या वास्तुशास्त्रज्ञ / नियोजन सल्लागाराच्या पॅनल वर वास्तुशास्त्रज्ञ / नियोजन  सल्लागाराची नेमणूक करणे बाबत हि माहिती आहे . 

 

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या विभागीय घटक असलेल्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या विविध गृह निर्माण व इतर योजनांचे आराखडे नकाशे तयार करणायचे काम अनेकदा व्यावसायिक वास्तुशास्त्रज्ञ तयार करून घेण्यात येते . 

 अर्जचाची किमंत रुपये ५००/- वस्तू व सेवाकर रुपये ९०/- एकूण ५९०/- रुपये 

वास्तुशास्त्रज्ञाकडे खालील बाबी असणे आवश्यक आहे . 

अर्ज मिळण्याचे ठिकाण :- वास्तुशास्त्रज्ञ विभाग कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ , रूम क्र . १६६, तळमजला , गृहनिर्माण भवन , वांद्रे पूर्व मुंबई ४०००५१

अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख :- ३१ डिसेंबर २०२२

अर्ज जमा करण्याचे ठिकाण :- वास्तुशास्त्रज्ञ विभाग कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ , रूम क्र . १६६, तळमजला , गृहनिर्माण भवन , वांद्रे पूर्व मुंबई ४०००५१

अधीक माहिती साठी अधिकृत जाहिरात पहा . 

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा . 




 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks