text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

ठाणे महानगर पालिकेत विना परीक्षा भरती _फी नाही _TMC Requirement-2022

 ठाणे महानगर पालिकेत भरती

ठाणे महानगर पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयच्या आस्थापनेवरील परिचारिका पदाकरिता भरती होत आहेBharti. हि भरती सहा महिण्याच्या (१७९) दिवसाच्या कालावधीसाठी असेल . तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी कै . अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह , तिसरा मजला, प्रशासकीय भवन सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी ठाणे येथे दिनांक २४ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता थेट मुलाखतीस उपस्थित राहावे . 

पदाची सविस्तर माहिती खालील प्रमाणे :

पदाचे नाव :- परिचारिका 

एकूण जागा :- ४९

पात्रता :- १२ वी उत्तीर्ण, B.Sc नर्सिंग / GNM डिप्लोमा , MS-CIT /CCC किंवा समतुल्य  



दरमहा मानधन :- ३०,०००/-

वय :- ३८ वर्षापर्यंत ( मागासवर्गीयांना : ५ वर्ष सूट )

नोकरी ठिकाण :- ठाणे 

मुलाखतीचा दिनांक :- २४ नोव्हेंबर २०२२

मुलाखतीची वेळ :- ११:०० वाजता सकाळी 

मुलाखतीचा पत्ता :- कै . अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह , तिसरा मजला, प्रशासकीय भवन सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी ठाणे

अधिकृत वेबसाईट :-


 

अधिकृत जाहिरात :- 


 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks