text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

ठाणे, नवी मुंबई, वसई - विरार , कल्याण , डोंबिवलीतील घरांसाठी ४ हजाराहून अधिक घरांची लॉटरी

 मुंबईत हक्काचं घर घ्यायचं आहे . तर आता होईल स्वप्न पूर्ण , सिडको पाठोपाठ म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी 

मुंबई नगरीत घराच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. परवडणा ऱ्या किंमतीत घर घेण्यासाठी लोक म्हाडाच्या लॉटरीची वाट पाहत असतात. त्यातच डिसेंबर मध्ये म्हाडाच्या घरांच्या लॉटरी निघण्याची शक्यता आहे . ठाणे विरार सह मुंबईतील काही भागांसाठी ४ हजाराहून अधिक घरांची लॉटरी निघेल त्याची तरी अंतिम टप्प्यात आली आहे . त्यामुळे मुंबईत हक्कच घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे .



ठाणे, नवी मुंबई, वसई - विरार , कल्याण , डोंबिवलीतील घरांसाठी हि सोडत असेल . गोरेगावात १८ एकर परिसरात ५ हजार घरांची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्या ५ हजार घरांपैकी साडेतीन हजार घरांच्या निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात आहे . 

अधिक माहिती साठी खालील विडिओ पहा 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks