text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

नवीन वर्षात नवीन घरची सुवर्ण संधी _MHADA-2023-lottery

नवीन वर्षात नवीन घरची सुवर्ण संधी  

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम १९७६ च्या अंतर्गत (भू-विनियोग) नियम १९८१ आणि मिळकत व्यवस्थापन गाळ्यांची विक्री हस्तांतरण आणि अदलाबदल व विनियम १९८२ अन्वये त्यात वेळोवेळी झालेल्या सुधारणांच्या अधिन राहून महाराष्ट्र शासनाच्या नगररचना विभाग दि. ८/११/२०१३ रोजीची अधिसूचना व त्यात वेळोवेळी झालेल्या सुधारणानुसार प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) व म्हाडाच्या गृहनिर्माण योजने अंतर्गत सदनिका एकूण ५९९० यांच्या विक्रीसाठी पुणे मंडळा तर्फे जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. संपूर्ण माहिती आपलयाला अधिकृत जाहिरातीमध्ये मिळेल . खाली अधिकृत जाहिरात दिलेली आहे . फॉर्म भरून तसेच अधिक माहिती साठी खाली संपर्क नंबर दिलेला त्यावर कॉल करू शकता . 


पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ पुणे ,

अंतिम तारीख :- ०६ फेब्रुवारी २०२३

सोडत (लॉटरी) तारीख :- २४ फेब्रुवारी २०२३

सोडतीचे स्थळ :- गृहनिर्माण भवन आगरकर नगर, म्हाडा कार्यालय पुणे 

 अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

म्हाडा गृहनिर्माण पुणे व म्हाडा गृहनिर्माण पुणे व पिंपरी चिंचवड या भव्य  प्रकल्पाचे फॉर्म भरुन मिळेल.

कागदपत्रे खालीलप्रमाणे:-

  •  आधार कार्ड.
  •  पॅन कार्ड.
  •  उत्पन्न दाखला. किंवा आयटी रिटर्न
  •  Passport size फोटो.
  •  राखीव गटा करिता लागणारे कागतपत्रे.
  •  15वर्ष महारष्ट्र राहत असल्याचा पुरावा.(डोमासाईल )
  •  बँक पासबुक किंवा कॅन्सल चेक.
  •  मोबाईल Nomber (WhatsApp)
  •  E-Mail ID.

बढे ऑनलाईन सर्व्हिसेस
गणेश मंदिरा शेजारी येवले चहाच्या पाठीमागे गवळीनगर पीएमटी चौक, राजमाता उड्डाणपूल जवळ भोसरी पुणे 39.

 ऑफिस संपर्क 

9822108006
7030126161

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks