MPSC मार्फत ८००० पेक्षा जास्त जागांची भरती / पदवीधरांना सुवर्ण संधी ! MPSC_Requirements_2023_Vacancy_8169
MPSC मार्फत ८००० पेक्षा जास्त जागांची भरती / पदवीधरांना सुवर्ण संधी
MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत मेगा भरती जाहीर झालेली आहे . या या मध्ये विविध पदाची भरती होईल. पदवी धारकांना हि खूप मोठी सुवर्ण संधी आहे . एकूण ८१६९ जागांची भरती निघाली आहे. या साठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. या भरती संदर्भात सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत.
१) पदाचे नाव :- सहायक कक्ष अधिकारी
एकूण जागा :- ७८
पात्रता :- पदवीधर
वयोमर्यादा :- १८ ते ३८ वर्ष ०१ मे २०२३ रोजी (मागासवर्गीय / आ. दु. घ . / अनाथ ०५ वर्ष सूट)
एकूण जागा :- १५९
पात्रता :- पदवीधर
वयोमर्यादा :- १९ ते ३८ वर्ष ०१ मे २०२३ रोजी (मागासवर्गीय / आ. दु. घ . / अनाथ ०५ वर्ष सूट)
३) पदाचे नाव :- पोलीस उपनिरीक्षक
एकूण जागा :-३७४
पात्रता :- पदवीधर
वयोमर्यादा :- १९ ते ३१ वर्ष ०१ मे २०२३ रोजी (मागासवर्गीय / आ. दु. घ . / अनाथ ०५ वर्ष सूट)
४) पदाचे नाव :- दुय्यम निबंधक
एकूण जागा :-४९
पात्रता :- पदवीधर
वयोमर्यादा :- १९ ते ३८ वर्ष ०१ मे २०२३ रोजी (मागासवर्गीय / आ. दु. घ . / अनाथ ०५ वर्ष सूट)
५) पदाचे नाव :- दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क
एकूण जागा :-०६
पात्रता :- पदवीधर
वयोमर्यादा :- १८ ते ३८ वर्ष ०१ मे २०२३ रोजी (मागासवर्गीय / आ. दु. घ . / अनाथ ०५ वर्ष सूट)
६) पदाचे नाव :- तांत्रिक सहायक
एकूण जागा :- ०१
पात्रता :- पदवीधर
वयोमर्यादा :- १९ ते ३८ वर्ष ०१ मे २०२३ रोजी (मागासवर्गीय / आ. दु. घ . / अनाथ ०५ वर्ष सूट)
७) पदाचे नाव :- कर सहाय्यक
एकूण जागा :-४६८
पात्रता :- पदवीधर, मराठी टंकलेखन ३० श. प्र. मि . व इंग्रजी टंकलेखन ४० श . प्र. मि .
वयोमर्यादा :- १८ ते ३८ वर्ष ०१ मे २०२३ रोजी (मागासवर्गीय / आ. दु. घ . / अनाथ ०५ वर्ष सूट)
ऑनलाईन अर्ज भरून मिळेल संपर्क 8108499622 सागर यादव (ऑफिस ला येण्याची गरज नाही)
८) पदाचे नाव :- लिपिक टंकलेखक
एकूण जागा :- ७०३४
पात्रता :- पदवीधर, मराठी टंकलेखन ३० श. प्र. मि . व इंग्रजी टंकलेखन ४० श . प्र. मि .वयोमर्यादा :- १९ ते ३८ वर्ष ०१ मे २०२३ रोजी (मागासवर्गीय / आ. दु. घ . / अनाथ ०५ वर्ष सूट)
खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏
जनसंपर्क कार्यलय
स्वयंभू गणेश मंदिरा शेजारी येवले चहाच्या पाठीमागे गवळीनगर,राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ PMT चौक भोसरी पुणे 39.
ऑफिस संपर्क
9822108006
7030126161
फी :-
- खुला वर्ग :- ३९४/-
- मागासवर्गीय / आ. दु. घ . / अनाथ:- २९४/-
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख :- १४ फेब्रुवारी २०२३ मुदतवाढ 21 फेब्रुवारी 2023
ऑनलाईन अर्ज भरून मिळेल संपर्क 8286247881 विलास जाधव (ऑफिस ला येण्याची गरज नाही)
परीक्षा वेळापत्रक :-
- पूर्व परीक्षा :- ३० एप्रिल २०२३
- मुख्य परीक्षा :- ०२ सप्टेंबर किंवा ०९ सप्टेंबर
महाराष्ट्रातील ३७ परीक्षा केंद्र आहेत.
अधिकृत वेबसाईट :- https://www.mpsc.gov.in/
जाहिरात पाहण्यासाठी :-
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :- (२५ जानेवारी पासून सुरु होतील)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks