text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

म्हाडा कोकण 4640 घरांसाठी लॉटरी | Mhada Kokan Lottery -2023

कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ मुंबई (म्हाडा)

Mhada Kokan 20233 मध्ये 4640 घरांसाठी ऑनलाइन अर्जास सुरुवात झालेली आहे . त्यामध्ये ठाणे , पालघर , रायगड , रत्नागिरी , सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे . या साठी असणारे वेळापत्रक खाली दिले आहे . तसेच अधिकृत माहितीसाठी आपण अधिकृत वेबसाइट वर जाऊन पाहू शकता . अधिकृत वेबसाइट देखील खाली दिलेली आहे . ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 10एप्रिल 2023

तसेच आपली कोठेही फसवणूक होऊ नये म्हणून सावधानतेचा इशारा दिलेला आहे . 


खाली आपल्याला अधिकृत जाहिरात , बूक लेट , अधिकृत लिंक , इत्यादि माहिती मिळेल .

 महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा विभागीय घटक मार्फत कोकण विभागासाठी वेळापत्रक जाहीर झाले आहे . या मध्ये प्रथमयेणाऱ्यास प्राधान्यदेखील असेल . 

या योजने साठी अर्ज भरताना आपल्याजवळ खालील कागदपत्रे असेन आवश्यक आहे . 

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाइल नंबर 
  • महाराष्ट्र आदिवासी प्रमाणपत्र 
  •  पती व पत्नी उत्पन्न दाखला (तहसीलदार)

अधिकृत जाहिरात

येथे क्लिक करा

बूक लेट

येथे क्लिक कर

whatsapp ग्रुप

येथे क्लिक कर 


 अधिकृत लिंक :- https://lottery.mhada.gov.in/OnlineApplication/Konkan/

 

 वेळापत्रक :-


⧫ ऑनलाईन अर्ज भरून मिळेल (ऑफिस ला येण्याची गरज नाही) ⧫ 

संपर्क :- सागर 8108499622 & 9623386042




खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏

तुकाराम उर्फ राजेश बढे
जनसंपर्क कार्यलय
स्वयंभू गणेश मंदिरा शेजारी येवले चहाच्या पाठीमागे गवळीनगर,राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ PMT चौक भोसरी पुणे 39.

 ऑफिस संपर्क

9822108006 / 7030126161


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks