text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची संधी

 केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ अर्थात सीबीडीटीने (CBDT) सर्व करदात्यांना त्यांचे पनकार्ड आधार कार्डशी जोडण्यासाठी ३१ मार्च २०२३ ची अंतिम मुदत दिली आगहे. या मुदतीपर्यंत जर पॅन आधारशी जोडले नाही तर १ एप्रिल २०२३ पासून पॅनकार्ड निष्क्रिय केले जाणार आहे.


अधिकृत लिंक :- https://www.incometax.gov.in/iec/foportal

  पॅन कार्ड आधार ल लिंक केल नाही तर काय होऊ शकते ??

  1. प्रथम ते कार्ड निष्क्रिय होईल 
  2. म्युच्युअल फंड किंवा शेअर्स खाती उघडण्याची परवानगी दिली जाणार नाही 
  3. पॅन कार्ड कागदपत्र म्हणून कुठेही वापरल्यास मोठा दंड होऊ शकतो . 10 हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो . 
  4. 5 लाखांपेक्षा जास्त किमतीचे सोने खरेदी करता येणार नाही 
  5. बँकांमध्ये 50 हजरांपेक्षा जास्त ठेवी ठेवता आणि काढत येणार नाहीत 
  6. पॅनकार्ड निष्क्रिय असल्यास कर विवरणपत्र भरले जाणार नाही 
  7. कोणत्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहारात अडचणी येतील 
  8. म्युच्युअल फंड किंवा आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू शकणार नाही 

 वरील इतके तोटे सहन करण्यापेक्षा आताच आपले पॅन कार्ड आधारशी लिक आहे का तपासा नसेल तर लिक करून घ्या . 

ही संधि 31 मार्च पर्यंतच आहे . 

लिंक करण्यासाठी खालील नंबर ला संपर्क करू शकता . 

संपर्क :- सागर 8108499622 & 9623386042 / विलास 8286247881

असे मोफत करा लिंक PAN Card + आधार कार्ड link

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks