text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

(CISF Bharti) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरती_११३० जागा

(CISF Bharti) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरती निघाली आहे, या भरतीमध्ये एकूण ११३० जागांची भरती होणार आहे, या मध्ये कॉन्स्टेबल/फायर (पुरुष) या पदासाठी भरती होणार आहे. या पदासाठी पात्र उमेदवाराणी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावयाचा आहे.  ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२४ आहे . या भरतीची सविस्तर माहिती खालील प्रमाणे . 

पदाचे नाव :- कॉन्स्टेबल/फायर (पुरुष)

पात्रता :- १२वी (विज्ञान) उत्तीर्ण  

 

शारीरिक पात्रता :- ऊंची १७० सेमी , तर छाती ८०-८५ सेमी असणे आवश्यक असणार आहे. 

वयाची अट: 30 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत असणार आहे .

Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM:फी नाही]

अधिकृत जाहिरात :- पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

ऑनलाइन अर्ज :-  करण्यासाठी येथे क्लिक करा  

अधिकृत वेबसाइट :- https://www.cisf.gov.in/


  The Central Industrial Security Force (CISF) has announced a recruitment drive for 1,130 Constable Fireman positions . Here are the details:

Vacancy Details:
- Total Posts: 1,130
- General (UR): 466 posts
- Economically Weaker Sections (EWS): 114 posts
- Scheduled Castes (SC): 153 posts
- Scheduled Tribes (ST): 161 posts
- Other Backward Classes (OBC): 236 posts

Eligibility Criteria:
- Age: 18-23 years as of September 30, 2024
- Educational Qualification: Class 12th pass from a recognized board in India

Selection Process:
- Physical Efficiency Test (PET)
- Physical Standards Test (PST)
- Document Verification
- Written Examination
- Medical Examination

Application Process:
- Online application starts: August 30, 2024
- Last date to apply: September 30, 2024
- Application fee: Rs. 100 for General, OBC, and EWS candidates; exempted for SC, ST, and PWD candidates

Important Dates:
- Notification release date: August 21, 2024
- Online application starts: August 30, 2024
- Last date to apply: September 30, 2024
- Exam date and admit card release date: To be announced later

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks