text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� जॉब ची माहिती या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

🌾 AgriStack योजना – शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी नोंदणी 🌾

 

🌾 AgriStack योजना – शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी नोंदणी 🌾

📢 शासनाची महत्वाची पुढाकार :
भारत सरकारकडून AgriStack योजना अंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांची डिजिटल माहिती एकत्र केली जात आहे. यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला फार्मर आयडी (Digital Farmer ID) दिला जाणार आहे.

✅ योजनेचे उद्दिष्ट

  • शेतकऱ्यांची अचूक माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणे.
  • थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर शासकीय अनुदान व योजना पोहोचवणे.
  • कृषी योजना, अनुदान, कर्ज व विमा लाभ देणे सोपे होणे.

📝 नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • जमीन मालकीचे 7/12 उतारा 
  • मोबाईल नंबर

📍 कुठे अर्ज करावा?

👉 आपल्या जवळच्या Maha e-Seva Kendra किंवा ग्रामपंचायत केंद्रात अर्ज करता येईल.

💡 फायदे

  • सर्व कृषी योजना व अनुदानासाठी एकच डिजिटल ओळख.
  • शेतकऱ्यांची थेट सरकारी पोर्टलवर नोंद.
  • पारदर्शकता आणि वेळेवर लाभ.

✨ शेतकरी बांधवांनी विलंब न करता फार्मर आयडी नोंदणी करून घ्यावी.


👉 सरकारी नोकऱ्या, योजना आणि अपडेट्स साठी रोज भेट द्या :
Job ची माहिती 

➖➖🛑➖➖🔵➖➖🛑➖➖

*📲 Job ची माहिती WhatsApp ग्रुप/चॅनेल*

🔹 रोज सरकारी व खाजगी नोकरी अपडेट्स

🔹 नवीन भरती, योजना व महत्त्वाच्या सूचना


✅ जॉईन करा!

📞 संपर्क: 8286247881


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks