text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना | महाराष्ट्र शेतकरी योजना 2025 | Farmer ID

 

🌾🚜 शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना! 🚜🌾

📢 AGRISTACK योजना अंतर्गत शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढावा असे जिल्हाधिकारी यांचे आवाहन.

📍 ग्रामस्तरावर शेतकऱ्यांची माहिती संकलन करून त्यांची फार्मर आयडी नोंदणी केली जाणार आहे.

👉 योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे.

✅ आवश्यक कागदपत्रे : आधार कार्ड7/12 किंवा 8अ

अधिकृत प्रेस नोट पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

📌 अधिक माहितीसाठी संपर्क करा : ➡️ आपले ग्रामसेवक / कृषी सहाय्यक / तालुका कृषी अधिकारी कार्यालय

महाराष्ट्र शेतकरी योजना 2025 लाभ

फार्मर आयडी काढून मिळेल संपर्क :- 8286247881 ऑफिस ला येण्याची गरज नाही.


🛑 Job ची माहिती WhatsApp ग्रुप/चॅनेल 🛑

  • 🔹 रोज सरकारी व खाजगी नोकरी अपडेट्स
  • 🔹 नवीन भरती, योजना व महत्त्वाच्या सूचनासाठी

✅ जॉईन करा!
📞 संपर्क: 8286247881
👉 WhatsApp Channel Link


👩‍🌾 शेतकरी बांधवांनी ही माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks