IBPS भरती मार्फत 13,217 जागांसाठी मेगा भरती
IBPS RRB भरती 2025 – Officers & Office Assistant (Multipurpose)
Institute of Banking Personnel Selection (IBPS) मार्फत Regional Rural Banks (RRBs) मध्ये Officers (Scale I, II, III) आणि Office Assistants (Multipurpose) पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.
महत्वाच्या तारखा (Important Dates)
Activity | Date |
---|---|
ऑनलाइन नोंदणी सुरू | 01 सप्टेंबर 2025 |
शेवटची तारीख | 21 सप्टेंबर 2025 |
प्रिलिम परीक्षा | नोव्हेंबर / डिसेंबर 2025 |
मुख्य परीक्षा | डिसेंबर 2025 / फेब्रुवारी 2026 |
इंटरव्ह्यू | जानेवारी / फेब्रुवारी 2026 |
प्रोव्हिजनल अलॉटमेंट | फेब्रुवारी / मार्च 2026 |
पदांची माहिती (Posts)
- Group “A” – Officers (Scale I, II, III)
- Group “B” – Office Assistants (Multipurpose)
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
पदांनुसार वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रता व अनुभव आवश्यक आहेत. सामान्यतः उमेदवार किमान पदवीधर असणे आवश्यक आहे. (अधिक तपशीलासाठी अधिकृत जाहिरात पाहावी.)
वयोमर्यादा (Age Limit)
- Office Assistants: 18 ते 28 वर्षे
- Officer Scale I: 18 ते 30 वर्षे
- Officer Scale II: 21 ते 32 वर्षे
- Officer Scale III: 21 ते 40 वर्षे
फी (Application Fees)
- SC/ST/PwBD/ESM: ₹175/-
- इतर सर्व: ₹850/-
महत्वाच्या लिंक्स
👉 अधिकृत वेबसाइट
👉 Apply Online (Office Assistant)
👉 Apply Online (Officers)
👉 📑 अधिकृत जाहिरात (PDF)
🔔 जॉब अपडेट्स, योजना आणि सरकारी भरतीची माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Group मध्ये सामील व्हा: Join Now
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks